लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परराज्यातील खासगी विद्यापीठे राज्यात येणार? केंद्र सुरू करण्यास ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ची मान्यता - Marathi News | Will private universities from abroad come to the state Approval of 'University Grants Commission' to start the centre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परराज्यातील खासगी विद्यापीठे राज्यात येणार? केंद्र सुरू करण्यास ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ची मान्यता

‘यूजीसी (खासगी विद्यापीठांमध्ये मानकांची स्थापना आणि देखभाल) नियमावली, २००३’नुसार ही परवानगी देण्याचा निर्णय यूजीसीने १३ फेब्रुवारीला  झालेल्या आपल्या ५७७व्या बैठकीत घेतला. ...

नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन - Marathi News | womans day 2024 kareena deepika priyanka Malaika bollywood actress are successful businesswoman | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन

Womens Day 2024 : आज महिला दिनाबद्दल अशाच बिझनेसवुमनबद्दल जाणून घेऊया... ...

मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक ९२ व्या वर्षी पाचव्यांदा चढणार बोहल्यावर! - Marathi News | American media tycoon Rupert Murdoch will marry Elena Zhukova for the fifth time at the age of 92  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक ९२ व्या वर्षी पाचव्यांदा चढणार बोहल्यावर!

प्रसिद्ध मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक वयाच्या ९२ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न करणार आहेत. ...

"Woman You Are Enough" घटस्फोटानंतर महिला दिनानिमित्त पहिल्यांदाच व्यक्त झाली ईशा देओल, म्हणाली...  - Marathi News | bollywood actress esha deol instagram post viral on internet actress comes social media after her divorce  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Woman You Are Enough" घटस्फोटानंतर महिला दिनानिमित्त पहिल्यांदाच व्यक्त झाली ईशा देओल, म्हणाली... 

अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...

धक्कादायक! पत्नीची गळा दाबून हत्या केली, जेवण बनवलं, मुलांना ट्युशनला पाठवलं, पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली - Marathi News | Shocking news He strangled his wife, cooked food, sent his children to tuition, reported the crime to the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पत्नीची गळा दाबून हत्या केली, जेवण बनवलं, मुलांना ट्युशनला पाठवलं, पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दररोजच्या वादाला कंटाळून रात्री उशीरा पत्नीचा गळा दाबून हत्या केली. यानंतर सकाळी घरी जेवण बनवलं, मुलांना ट्युशनसाठी पाठवलं आणि यानंतर हत्येची माहिती पोलिसांना स्वत: दिली. ...

महिलांनो, असुरक्षित वाटतंय...; ‘खाकीतील सखी’ला करा फोन - Marathi News | Ladies, feeling insecure Call the 'friend in khaki' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांनो, असुरक्षित वाटतंय...; ‘खाकीतील सखी’ला करा फोन

अशाच प्रकारे अनेक महिला हक्काने रेल्वे पोलिसांच्या पडद्यामागील १०० खाकीतील सखींकडे त्यांच्या तक्रारी देत आहेत. महिला दिनानिमित्त हा खास वृत्तांत.  ...

शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार - Marathi News | Baramati is known all over the world because of Sharad Pawar; We should support them - Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार

तुम्ही महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही जा, शरद पवार यांच्यामुळे लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने बघतात ...

गँगस्टर इजाज लकडावालाला जन्मठेप, छोटा राजनची पुराव्याअभावी सुटका - Marathi News | Gangster Ejaz Lakdawala sentenced to life, Chhota Rajan released due to lack of evidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गँगस्टर इजाज लकडावालाला जन्मठेप, छोटा राजनची पुराव्याअभावी सुटका

विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनची सुटका केली, तर दाऊद इब्राहिमचा सहकारी इजाज लकडावाला याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याला भारतीय दंडसंहिता व शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरविण्यात आले. ...

कामगारानेच घात केला; विक्रेत्याचे साडेतीन लाख लंपास - Marathi News | By breaking the lock of the house the worker looted 3.5 lakh in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घराचे कुलूप तोडून कामगारानेच लंपास केले साडेतीन लाख, साताऱ्यातील घटना

सातारा : साताऱ्यात घराचे कुलूप तोडून ब्लॅंकेट विक्रेत्याच्या कामगारानेच सुमारे साडे तीन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी उत्तर ... ...