लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमित शाहांच्या घरी रात्री महायुतीची बैठक; दिल्लीत ठरला जागावाटपाचा फॉर्म्युला - Marathi News | Eknath Shinde, Ajit Pawa, Devendra Fadnavis meeting at Amit Shah's house at night; The formula for allotment of seats was decided in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांच्या घरी रात्री महायुतीची बैठक; दिल्लीत ठरला जागावाटपाचा फॉर्म्युला

या बैठकीत जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत यावर चर्चा होईल. ...

सुकन्या समृद्धी, पीपीएफ, किसान विकास पत्र; कोणत्या योजनेवर किती व्याज, काय आहे नवी अपडेट? - Marathi News | Sukanya Samriddhi PPF Kisan Vikas Patra How much interest on which scheme what is the new update know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी, पीपीएफ, किसान विकास पत्र; कोणत्या योजनेवर किती व्याज, काय आहे नवी अपडेट?

सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि किसान विकास पत्र यासह विविध अल्प बचत योजनांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ...

एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण - Marathi News | MP Supriya Sule met Ajit Pawar's wife Sunetra Pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात  उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असणार अशा चर्चा सुरू आहेत. ...

महिलादिनी महिलांना सरकारी भेट; महिला धोरण जाहीर - Marathi News | Government gift to women on Women's Day; Women policy announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलादिनी महिलांना सरकारी भेट; महिला धोरण जाहीर

जागतिक महिला दिनी राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर झाले आहे. ...

कायद्याच्या चौकटीत सरकारवर टीकेचा अधिकार; प्राध्यापकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस यंत्रणेची SC कडून कानउघडणी  - Marathi News | the right to criticize the government within the framework of law; SC opens hearing of police system in case of filing of case against professor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायद्याच्या चौकटीत सरकारवर टीकेचा अधिकार; प्राध्यापकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस यंत्रणेची SC कडून कानउघडणी 

प्राध्यापक जावेद अहमद हजाम यांनी १३ आणि १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान आपल्या व्हॉट्सॲप समूहावर मेसेज टाकले होते. ...

मराठा आरक्षण भरती निकालाच्या अधीन; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले स्पष्ट - Marathi News | Subject to Maratha Reservation Recruitment Result; The High Court made it clear to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण भरती निकालाच्या अधीन; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले स्पष्ट

राज्य सरकारने नवीन कायद्यांतर्गत १६,००० पदे निर्माण केली आहेत. त्यामुळे अंतरिम दिलासा देण्यासाठी या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यायची की नाही, याबाबत मंगळवारी निर्णय घेऊ, असे खंडपीठाने स्पष्ट केले. ...

आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२४: अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, कामात यश मिळेल - Marathi News | Today's Horoscope 09 March 2024 Sudden gain of money will increase mental happiness, success in work | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२४: अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, कामात यश मिळेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त  - Marathi News | ED on Rehit Pawar's factory; 50 crore property of Baramati Agro seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त 

संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा आरोप... ...

मणिपूरमध्ये लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण - Marathi News | Kidnapping of army officer in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण

मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. ...