लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोवा ठरली Miss World, भारताच्या सिनी शेट्टीला अश्रू अनावर - Marathi News | Czech Republic s Krystyna Pyszkova becomes Miss World 2024 India s Sini Shetty in tears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोवा ठरली Miss World, भारताच्या सिनी शेट्टीला अश्रू अनावर

Miss World 2024 चं तब्बल २८ वर्षांनंतर भारतात आयोजन करण्यात आलं होतं. ...

"निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इव्हेंट, महिलेचा मृत्यू"; रोहित पवारांचा संताप - Marathi News | "Events in view of elections by bjp, death of woman"; Rohit Pawar's anger on bjp event of nagpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इव्हेंट, महिलेचा मृत्यू"; रोहित पवारांचा संताप

किती निष्पाप नागरिकांच्या सरणावर भाजपा आपली भाकरी भाजणार?, असा सवाल रोहित यांनी केला. ...

एका कसोटीसाठी मिळतील ४५ लाख!; बीसीसीआयची प्रोत्साहन योजना सुरू  - Marathi News | 45 lakhs for one test bcci incentive scheme begins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका कसोटीसाठी मिळतील ४५ लाख!; बीसीसीआयची प्रोत्साहन योजना सुरू 

ईशान किशन, श्रेयस अय्यर आणि दीपक चाहर यांनी ‘रेड बॉल’ क्रिकेटकडे पाठ फिरविल्यानंतर बोर्डाने ही योजना आणली आहे. ...

महाबळेश्वरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा; रविवारी पहाटे ६ वाजताच कारवाईला सुरुवात - Marathi News | Hammer on unauthorized constructions in Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा; रविवारी पहाटे ६ वाजताच कारवाईला सुरुवात

जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला आहे. रविवारी पहाटे ६ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला पहिल्यांदाच सुट्टी जाहीर, भाजप म्हणाले, 'खूप उशीर झाला...' - Marathi News | Chief Minister Mamat Banerjee has announced Ram Navami as a public holiday in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला पहिल्यांदाच सुट्टी जाहीर, भाजप म्हणाले, 'खूप उशीर झाला...'

पश्चिम बंगाल सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. ...

पाच उन्हाळे-पावसाळे सरले, तरी आमची भरती काही होईना; प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थी उद्विग्न - Marathi News | five years passed but our recruitment was nothing students are agitated due to stalling of the process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच उन्हाळे-पावसाळे सरले, तरी आमची भरती काही होईना; प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थी उद्विग्न

जिल्हा परिषद भरती, अनेकांचे वय गेले निघून ...

जे.जे. सुपर स्पेशालिटी ऑगस्टमध्ये रुग्णांच्या सेवेत; चारपैकी दोन विंग कार्यान्वित होणार - Marathi News | j j super speciality hospital at patient service in august | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे. सुपर स्पेशालिटी ऑगस्टमध्ये रुग्णांच्या सेवेत; चारपैकी दोन विंग कार्यान्वित होणार

रुग्णालयाचे महत्त्वाचे सर्व विभाग या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहेत. ...

भांडीकुंडी घेण्यास आली अन् चेंगराचेंगरीत दबली; नागपुरात भाजपच्या शिबिरातील दुर्घटना - Marathi News | came to take the pots and was died in the stampede | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडीकुंडी घेण्यास आली अन् चेंगराचेंगरीत दबली; नागपुरात भाजपच्या शिबिरातील दुर्घटना

भाजपतर्फे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...

आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ व कामात यश मिळेल; नोकरीत फायदा होईल - Marathi News | Today's Horoscope, March 10, 2024: Financial gain and success in work; Job will be beneficial | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ व कामात यश मिळेल; नोकरीत फायदा होईल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...