लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दादा-ताई एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर, दोघांमध्ये वाक्-युद्ध - Marathi News | Deputy CM Ajit Pawar along with MP Supriya Sule participated in an event in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादा-ताई एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर, दोघांमध्ये वाक्-युद्ध

पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. ...

"... अन्यथा यांचं सगळं बिघडावं लागणार"; मनोज जरांगेंची मोठी घोषणा - Marathi News | Manoj Jarange's big announcement; Crores of Marathas will be united before the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... अन्यथा यांचं सगळं बिघडावं लागणार"; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ...

२लाख ७१हजार किमंतीच्या ड्रग्सह गोवा पोलिसांनी पकडलेल्या आनंदची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Goa police arrested Anand with drugs worth 2 lakh 71 thousand sent to judicial custody | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२लाख ७१हजार किमंतीच्या ड्रग्सह गोवा पोलिसांनी पकडलेल्या आनंदची न्यायालयीन कोठडीत रवानगी

संशयिताला कोलवाळ तुरुंगात पाठवून देण्यात आले.मागच्या आठवडयात २ मार्च रोजी मडगाव पोलिसांनी मूळ मांद्रे येथील आनंद याला येथील कोकण रेल्वेस्थानकाजवळील हॉलीक्रॉस रोड येथे ताब्यात घेउन झडती घेतली असता, त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले होते. ...

आरोग्यासाठी धावले हजारो अकोलेकर, पहिली 'फिट अकोला' मॅरेथॉन उत्साहात - Marathi News | Thousands of Akolekars ran for health, first Fit Akola marathon in excitement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरोग्यासाठी धावले हजारो अकोलेकर, पहिली 'फिट अकोला' मॅरेथॉन उत्साहात

तरुणांसोबत वरिष्ठांचाही सहभाग, महिलांची संख्या लक्षणीय ...

डाळ-भाताची चव दुप्पटीने वाढेल; डाळ करताना मीठ-हळद या वेळेत घाला, हॉटेलस्टाईल बनेल डाळ - Marathi News | Cooking Hacks : Correct Time To Add Salt And Turmeric While Cooking Dal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळ-भाताची चव दुप्पटीने वाढेल; डाळ करताना मीठ-हळद या वेळेत घाला, हॉटेलस्टाईल बनेल डाळ

Cooking Hacks : वरण बनवताना मीठ आणि हळद कधी घालावी याची परफेक्ट टायमिंग तुम्हाला माहित असले तर पदार्थांची चव दुप्पटीने वाढेल. ...

'या' व्यक्तीने रागाच्या भरात थेट 'दबंग' सलमान खानच्या कानशिलात लगावली होती! - Marathi News | Arbaaz and Sohail Khan shared childhood memories dad Salim Khan slapping Salman Khan for attempting circus like stunts as a child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' व्यक्तीने रागाच्या भरात थेट 'दबंग' सलमान खानच्या कानशिलात लगावली होती!

बॉलिवूडमध्ये सलमान खानचा एक दरारा आहे. ...

धक्कादायक! चोरी करायला आला अन् बोअरवेलमध्येच पडला, बचावकार्य सुरू - Marathi News | delhi news Came to steal and fell into the borewell, rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! चोरी करायला आला अन् बोअरवेलमध्येच पडला, बचावकार्य सुरू

दिल्लीतील केशोपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक चोर चोरी करण्यासाठी मध्यरात्री एका कॉलनीत एका गेला होता. यावेळी  मंडीजवळ असणाऱ्या एका बंगल्याजवळ एक तरुण ४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. ...

ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताच काँग्रेसचा हल्लाबोल; सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करण्याची मागणी - Marathi News | Senior Congress leader Sanjay Nirupam has criticized former Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताच काँग्रेसचा हल्लाबोल; सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करण्याची मागणी

सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून चर्चेचे गुऱ्हाळ आणि बैठका सुरू आहेत. ...

सोयाबीनला हमीभावही मिळेना, भाववाढीस किती थांबणार? शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | Soybean does not even get guaranteed price, how long will the price rise be stopped? Farmers' question | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनला हमीभावही मिळेना, भाववाढीस किती थांबणार? शेतकऱ्यांचा सवाल

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा, यंदा ३२ टक्के पावसाची तूट निर्माण झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात ५७ टक्के घट आली आहे. ...