लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण - Marathi News | guarantee of smooth air travel in the state said pm narendra modi lohgaon and kolhapur inaugurate new terminal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण

या नव्या टर्मिनलमुळे देशातील नागरिकांसाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.  ...

आयुष्मान योजनेचा पैसा नेमका मुरतोय कुठे? योजनेचा लाभ मिळविण्यात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर - Marathi News | where exactly is the money of ayushman yojana going southern states lead the way in reaping the benefits of the scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुष्मान योजनेचा पैसा नेमका मुरतोय कुठे? योजनेचा लाभ मिळविण्यात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर

आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेंतर्गत दरवर्षी देण्यात येणाऱ्या एकूण निधीपैकी दोन तृतीयांश निधी देशभरातील खासगी रुग्णालयांमध्ये जात असल्याचे समोर आले आहे. ...

टेस्ला ईव्हीसाठी आमची धोरणे बदलणार नाहीतच: पीयूष गोयल, हवी ७० टक्के सवलत - Marathi News | india policies would not change for tesla ev said piyush goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेस्ला ईव्हीसाठी आमची धोरणे बदलणार नाहीतच: पीयूष गोयल, हवी ७० टक्के सवलत

भारत आपली धोरणे अमेरिकेतील ईव्ही कार निर्मात्या टेस्लाला सुसंगत बनवणार नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले आहे. ...

शेतकरी बसले रेल्वे रुळांवर, देशभरात आंदोलन; अनेक ठिकाणी सेवा विस्कळीत, प्रवासी ताटकळले - Marathi News | farmers agitation on railway tracks and services disrupted at many places passengers stranded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी बसले रेल्वे रुळांवर, देशभरात आंदोलन; अनेक ठिकाणी सेवा विस्कळीत, प्रवासी ताटकळले

हरियाणातील सिरसा येथे रेल्वे ट्रॅक बंद करण्यासाठी जाणाऱ्या ४५ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

स्वत:च्या प्रतिष्ठेचे रक्षण ही सुप्रीम कोर्टाची जबाबदारी; खासदार कपिल सिब्बल यांचे मत - Marathi News | it is the supreme court responsibility to protect its own dignity said of mp kapil sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:च्या प्रतिष्ठेचे रक्षण ही सुप्रीम कोर्टाची जबाबदारी; खासदार कपिल सिब्बल यांचे मत

निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी मुदतवाढ मागण्यामागील एसबीआयची कारणे पोरकट असल्याचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सांगितले. ...

गुन्हा कुठेही घडो, व्हॉटसॲपने पोलिस ठाण्याला मिळेल माहिती! - Marathi News | Wherever the crime happens the police station will get information via WhatsApp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हा कुठेही घडो, व्हॉटसॲपने पोलिस ठाण्याला मिळेल माहिती!

रेल्वेच्या कोऑर्डिनेशनमुळे झटपट लागेल छडा : महाराष्ट्र-एमपीमध्ये समन्वय. ...

निवडणूक आली...‘फेक न्यूज’वर ठेवा ‘वॉच’! - Marathi News | The election has come keep watch on fake news | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक आली...‘फेक न्यूज’वर ठेवा ‘वॉच’!

कारवाईचे प्रमाण वाढविण्याची गरज : चार वर्षांत केवळ १३ गुन्हे दाखल. ...

...म्हणून रवींद्र वायकरांना आमच्या पक्षात प्रवेश करावा लागला; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | cm eknath Shinde criticizes shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून रवींद्र वायकरांना आमच्या पक्षात प्रवेश करावा लागला; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पक्षप्रवेश सोहळ्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंगळवारी रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार - Marathi News | Prime Minister Modi will inaugurate various railway projects on Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंगळवारी रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार

विदर्भातील बडनेराला वॅगन दुरूस्ती कार्यशाळा : अकोल्याला रेस्टॉरंट आणि नागभिडला जन औषधी केंद्र. ...