चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
"ऐसा कोई सगा नहीं, जिसे भाजपा ने ठगा नही," असा भाजपालाही लगावला टोला ...
महिला न्याय हक्क परिषद सुरत बायपास रस्त्यालगत असलेल्या देशविदेश हॅाटेलच्या मैदानावर दुपारी १ ते २ यावेळेत होणार आहे. ...
आजच्या बाजार दर अहवालानुसार राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...
कोल्हापूर विभागाने आतापर्यंत २५ लाख टन साखर उत्पादित केली असून या विभागाचा सरासरी साखर उतारा सर्वाधित ११.४५ इतका आला आहे ...
चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग एकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तिची मिलिट्री इंटेलिजेंस क्रॉप्समध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
(किकुलॉजी, भाग २३): शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर. ...
जुलै, ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या ऊसाला सध्या पाण्याची गरज भासते. या ऊसाला शक्यतो पाणी देण्याचा प्रयत्न करावा. सध्या तीव्र ऊन जाणवत आहे परीणामी वाढत्या तापमानात पिकांना पाण्याची गरज भासते. ...
व्यावसायिकाला १५० टन साखर देतो, असे सांगून त्यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले ...
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामिल झाले ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केल्यापासून पक्षाला काही ठिकाणी गळती लागल्याचे चित्र आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये दोन विद्यमान खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ...