लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मंत्र्यांच्या बंगल्याचे नूतनीकरण: नियम धाब्यावर, ठरावीक कंत्राटदारांवरच मेहेरनजर - Marathi News | renovation of minister bungalow rules breaks and focus on certain contractors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांच्या बंगल्याचे नूतनीकरण: नियम धाब्यावर, ठरावीक कंत्राटदारांवरच मेहेरनजर

ई-निविदांसाठी असलेले नियम सर्रास धाब्यावर बसवून ठरावीक कंत्राटदारांवरच मेहेरनजर ठेवल्याचे  दिसून येते.   ...

मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी संदीप कर्णिक यांच्याकडे; तीन महिन्यात अहवाल - Marathi News | sit probe of maratha reservation movement to sandeep karnik report in three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी संदीप कर्णिक यांच्याकडे; तीन महिन्यात अहवाल

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चौकशी होणार, अशा बातम्या त्यानंतर आल्या. ...

मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय; आचारसंहितेपूर्वी विविध घटकांना खुश करण्यासाठी निर्णयांचा पाऊस - Marathi News | 33 decisions in maharashtra cabinet meeting many of decisions to appease various constituencies before code of conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय; आचारसंहितेपूर्वी विविध घटकांना खुश करण्यासाठी निर्णयांचा पाऊस

विशेष म्हणजे, या आठवड्यात आणखी एक मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यातही असाच निर्णयांचा पाऊस पाडला जाण्याची शक्यता आहे. ...

'तो' गुन्हा नाही असे कसे म्हणता, हा तर अत्याचारी निर्णय: सर्वोच्च न्यायालयाने सुनावले - Marathi News | how can you say that viewing that is not a crime this is an atrocious decision said supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' गुन्हा नाही असे कसे म्हणता, हा तर अत्याचारी निर्णय: सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

केवळ ‘तसे’ व्हिडीओ डाउनलोड करणे आणि पाहणे हा ‘पॉक्सो’ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नाही, असा निर्णय नुकताच मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. ...

दिव्यास्त्र: अग्नि-५ यशस्वी, डीआरडीओचे मोठे यश; चीन, अर्धा युरोप टप्प्यात - Marathi News | mission divyastra agni 5 successful big success for drdo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिव्यास्त्र: अग्नि-५ यशस्वी, डीआरडीओचे मोठे यश; चीन, अर्धा युरोप टप्प्यात

महिला ठरल्या हिरो; पंतप्रधानांनी केले अभिनंदन ...

सात पुरस्कारांसह ‘ओपेनहायमर’चे ‘ऑस्कर’वर वर्चस्व; ‘गोल्डन ग्लोब’पाठोपाठ दबदबा कायम - Marathi News | oppenheimer dominates the oscars award 2024 with seven awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सात पुरस्कारांसह ‘ओपेनहायमर’चे ‘ऑस्कर’वर वर्चस्व; ‘गोल्डन ग्लोब’पाठोपाठ दबदबा कायम

ओव्हेशन हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९६व्या वार्षिक अकादमी पुरस्कारांच्या विजेत्यांना पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा झाला. ...

आईने पदरमोड करून ठेवलेले २०० रुपये उचलले अन् त्याने गावातून धूम ठोकली! - Marathi News | The mother picked up the 200 rupees that she kept in the envelope and he stormed out of the village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईने पदरमोड करून ठेवलेले २०० रुपये उचलले अन् त्याने गावातून धूम ठोकली!

भिरभिरणारी नजर बघून आरपीएफने ताब्यात घेतले : धोक्याच्या वळणावर आलेला सोनू कुटुंबियात परतला. ...

सांगोला तालुक्यातील शिरभावी वन विभागाच्या कार्यक्षेत्रात वृद्ध महिलेचा खून - Marathi News | Murder of an old woman in Shirbhavi forest division area of Sangola taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोला तालुक्यातील शिरभावी वन विभागाच्या कार्यक्षेत्रात वृद्ध महिलेचा खून

ही घटना वन विभागाच्या कार्यक्षेत्रात उघडकीस आली आहे. ...

अल्पवयीन मुलेच ग्राहक, धरमपेठेतील हुक्का पार्लरवर धाड - Marathi News | Hookah parlor in Dharampethe is raided minor children as customers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलेच ग्राहक, धरमपेठेतील हुक्का पार्लरवर धाड

कारवाईच्या भीतीने चौधरीने ते तौहीदला भाड्याने दिले आहे.  ...