लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सहवीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांसाठी गुड न्यूज; शेतकऱ्यांना होईल का फायदा? - Marathi News | Good news for co-generation sugar factories; Will farmers benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहवीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांसाठी गुड न्यूज; शेतकऱ्यांना होईल का फायदा?

बगॅसच्या आधारावर सहवीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना युनिटमागे दीड रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

लोकसभेची जागा मागणाऱ्या मित्रपक्षाला भाजपा दूर करणार; हरियाणात सरकार बदलणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024: Haryana CM Khattar & Cabinet may resign today after break alliance with JJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची जागा मागणाऱ्या मित्रपक्षाला भाजपा दूर करणार; हरियाणात सरकार बदलणार?

भाजपा जेजेपीला जागा सोडण्यास तयार नाही. हरियाणातील सर्व १० जागांवर भाजपा उमेदवार देणार आहे ...

डेबिट-क्रेडिट कार्ड : केवळ Outstanding Dues वर लागणार दंड; बँकांना आपणहून कार्ड रिन्यू करता येणार नाही - Marathi News | Debit Credit Card Penalty on Outstanding Dues only Banks cannot renew the card without permission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेबिट-क्रेडिट कार्ड : केवळ Outstanding Dues वर लागणार दंड; बँकांना आपणहून कार्ड रिन्यू करता येणार नाही

डेबिट-क्रेडिट कार्डासंबंधीचे नवे नियम आता लागू झाले आहेत. ...

"राजकुमारासारखा जोडीदार भेटण्यापूर्वी अनेक बेडकांना...", रिलेशनशिपबाबत हे काय बोलून गेली तापसी पन्नू? - Marathi News | taapsee pannu talk about realtionship with bf said i kissed many frogs before found my prince | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजकुमारासारखा जोडीदार भेटण्यापूर्वी अनेक बेडकांना...", रिलेशनशिपबाबत हे काय बोलून गेली तापसी पन्नू?

"एका मुलाबरोबर नाही तर पुरुषाबरोबर राहायचं आहे", बॉयफ्रेंडबाबत तापसी पन्नूचं स्पष्ट वक्तव्य ...

T20 World Cup संघातून विराट कोहलीचा पत्ता कट? BCCI ने हात झटकले, आगरकरला कामाला लावले - Marathi News | virat kohli set to be dropped from T20 world cup 2024 squad, the national selectors and the team management are ready to take some harsh decisions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup संघातून विराट कोहलीचा पत्ता कट? BCCI ने हात झटकले, आगरकरला कामाला लावले

विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ नंतर या फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. ...

‘योग्य रस्ते बांधण्याची जबाबदारी महापालिकेची’, उच्च न्यायालयाकडून मनपाची कानउघडणी  - Marathi News | responsibility of the municipal corporation to build proper roads says high court to the municipal corporation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘योग्य रस्ते बांधण्याची जबाबदारी महापालिकेची’, उच्च न्यायालयाकडून मनपाची कानउघडणी 

गेल्या पावसाळ्यात पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी २७३ कोटी रुपये खर्च केले. ...

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार - Marathi News | Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra tomorrow in Nashik Sharad Pawar, MP Sanjay Raut will be present | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार

या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. ...

Pimpri Chinchwad: दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून - Marathi News | He killed his wife by hitting her on the head with an iron rod for not paying for alcohol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून

पिंपरी : दारू प्यायला पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून तिचा खून केला. मोशी येथे रविवारी ... ...

निर्यातक्षम केळी दरात अचानक घसरण कशामुळे? कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | What caused the sudden drop in exportable banana prices? How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यातक्षम केळी दरात अचानक घसरण कशामुळे? कसा मिळतोय बाजारभाव

मुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला. ...