लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईत भाजपा लढणार सर्वाधिक जागा; ठाण्याच्या बदल्यात शिवसेना १ जागा सोडणार - Marathi News | Loksabha Election 2024: BJP will contest maximum number of seats in Mumbai; Shiv Sena will leave 1 seat in exchange of Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपा लढणार सर्वाधिक जागा; ठाण्याच्या बदल्यात शिवसेना १ जागा सोडणार

गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी १८ जागांची मागणी केली होती. या १८ जागा २०१९ मध्ये शिवसेनेने जिंकल्या होत्या. ...

पहिल्याच दिवशी कोस्टल रोड ‘सुसाट’; १२ तासांत १६ हजार वाहनांचा प्रवास  - Marathi News | coastal road on the very first day 16 thousand vehicles travel in 12 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच दिवशी कोस्टल रोड ‘सुसाट’; १२ तासांत १६ हजार वाहनांचा प्रवास 

वरळी ते मरिन ड्राइव्हपर्यंतचा पल्ला अवघ्या १० मिनिटांत पार करता येत असल्याने प्रवास करणाऱ्या अनेकांनी समाधान व्यक्त केले.  ...

९२ वर्षांचे रुपर्ट मरडॉक पाचवे लग्न करतात तेव्हा! - Marathi News | 92 year old rupert murdoch get married for the fifth time | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :९२ वर्षांचे रुपर्ट मरडॉक पाचवे लग्न करतात तेव्हा!

भारतामध्ये उतारवयातील विवाहाकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जाते. एकाकी वृद्धांच्या मानसिक गरजांची तीव्रता समजूनच घेतली जात नाही. ...

पेटीएम ताळ्यावर आली! आता फोन पे, गुगल पे युपीआय व्यवहारांवर चार्ज लावण्याच्या प्रयत्नात - Marathi News | Paytm came to lock! Now Phone Pay, Google Pay trying to charge UPI transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएम ताळ्यावर आली! आता फोन पे, गुगल पे युपीआय व्यवहारांवर चार्ज लावण्याच्या प्रयत्नात

देशातील मार्केटमध्ये फोन पे आणि गुगलचे जीपे या अॅपचा विस्तार वाढायला लागला आहे. ...

आजचे राशीभविष्य - 13 मार्च 2024; आज आई कडून लाभ होईल, धनलाभ आणि एखादा प्रवास संभवतो - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya wednesday 13 March 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 13 मार्च 2024; आज आई कडून लाभ होईल, धनलाभ आणि एखादा प्रवास संभवतो

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती - Marathi News | bharat jodo nyay yatra sharad pawar presence at the meeting of india alliance in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे. ...

वायनाडमध्ये राहुल गांधींना ‘इंडिया’तील मित्रांचे आव्हान; एलडीएफची ॲनी राजा यांना उमेदवारी - Marathi News | party from india alliance challenge congress rahul gandhi in wayanad nomination of ldf to annie raja for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये राहुल गांधींना ‘इंडिया’तील मित्रांचे आव्हान; एलडीएफची ॲनी राजा यांना उमेदवारी

राहुल गांधींनी भाजपाशी दोन हात करावेत. मतदारांना गरज असते, तेव्हा ते कधी मतदारसंघात येत नाहीत, असा आरोप एलडीएफने केला. ...

मविआच्या जागावाटपाचे घोडे अडल्याने संभ्रम; १५ जागांबाबत घोळ, बैठकीला मुहूर्त मिळेना  - Marathi News | maha vikas aghadi confusion regarding 15 seats meeting could not be scheduled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआच्या जागावाटपाचे घोडे अडल्याने संभ्रम; १५ जागांबाबत घोळ, बैठकीला मुहूर्त मिळेना 

मित्रपक्षांसह ठाकरे गट २३, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादीला ९-१० जागा देण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना तब्बल १५ जागांवर घोडे अडले आहे. ...

दिल्लीत पाठविले जाण्याच्या भीतीने भाजपा नेते धास्तावले; आमदार बनून राज्यातच राहायची इच्छा? - Marathi News | bjp leaders panic for fear of being sent to delhi want to become an mla and stay in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीत पाठविले जाण्याच्या भीतीने भाजपा नेते धास्तावले; आमदार बनून राज्यातच राहायची इच्छा?

धास्तावलेल्या नेत्यांमध्ये खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही असल्याचे मानले जाते. ...