लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महानंदची घडी बसणार; पुढील ५ वर्षांचे व्यवस्थापन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे - Marathi News | Mahanand Milk time will come; Management for next 5 years to National Dairy Development Board | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महानंदची घडी बसणार; पुढील ५ वर्षांचे व्यवस्थापन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) च्या प्रकल्प अहवालानुसार पुढील ५ वर्षात महानंद ही रू. ८४.०० कोटी इतक्या नफ्यात येईल, अशी अपेक्षा आहे. ...

राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रिकरण; होणार हे मोठे बदल - Marathi News | Consolidation of State Animal Husbandry and Dairy Commissionerate; This will be a big change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रिकरण; होणार हे मोठे बदल

राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानंतर हा विभाग पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग या नावाने ओळखला जाणार आहे. ...

शिवतारेंचे बारामतीत बंड, शिंदे करतील का थंड? अजित पवार गटाची कल्याणमध्ये 'बदला' धमकी - Marathi News | Vijay Shivtare rebellion in Baramati, will Eknath Shinde cool down? Ajit Pawar group's threat of 'revenge' in Kalyan Shrikant Shinde NCP Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवतारेंचे बारामतीत बंड, शिंदे करतील का थंड? अजित पवार गटाची कल्याणमध्ये 'बदला' धमकी

विजय शिवतारे हे शिंदे गटात आहेत. अजित पवारांनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिवतारे लोकसभेला उतरणार आहेत. ...

सहा डान्सबारवर छापे; इतरही अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका - Marathi News | raids on six dance bars crackdown on other illegal businesses | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सहा डान्सबारवर छापे; इतरही अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका

लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन नवी मुंबई पोलिसांचे धाडसत्र  ...

मराठी होणार ज्ञान, रोजगाराची भाषा; मंत्रिमंडळाची मान्यता, मराठी भाषा धोरणावर शिक्कामोर्तब  - Marathi News | marathi will become the language of knowledge employment cabinet approves marathi language policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी होणार ज्ञान, रोजगाराची भाषा; मंत्रिमंडळाची मान्यता, मराठी भाषा धोरणावर शिक्कामोर्तब 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारच्या वतीने एक समिती गठित करण्यात येणार असून ही समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. ...

झोप चांगली होत नसेल तर याकडे करू नका दुर्लक्ष, वैज्ञानिकांनी दिला इशारा - Marathi News | How poor sleep can affect long term health new research revealed | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :झोप चांगली होत नसेल तर याकडे करू नका दुर्लक्ष, वैज्ञानिकांनी दिला इशारा

Poor sleep : कमी झोप किंवा चांगली झोप झाली नसेल तर याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. ...

‘लिंबासाठी मध्यरात्री महिलेच्या घराचे दार ठोठावणे अशोभनीय’: मुंबई उच्च न्यायालय - Marathi News | it is indecent to knock on a woman door in the middle of the night for lemons said mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लिंबासाठी मध्यरात्री महिलेच्या घराचे दार ठोठावणे अशोभनीय’: मुंबई उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी ठोठावण्यात आलेला दंड रद्द करण्यास नकार दिला. ...

‘ॲट्रॉसिटीच्या खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक’ - Marathi News | video recording of court hearings mandatory in atrocity cases said mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ॲट्रॉसिटीच्या खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक’

कायद्यातील कलम १५ए (१०) अनुसार गुन्ह्यांशी संबंधित सर्व कार्यवाहीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होईल. ...

हिंडेनबर्गच्या अफवेनंतरच्या संकटातून कसा बाहेर आला Adani Group, खुद्द गौतम अदानींनी सांगितलं - Marathi News | How Adani Group came out of crisis after Hindenburg rumours told by Gautam Adani himself adani group companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गच्या अफवेनंतरच्या संकटातून कसा बाहेर आला Adani Group, खुद्द गौतम अदानींनी सांगितलं

गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांना मोठा फटका बसला होता. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. ...