लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निवडणूक आयुक्तांचा राजकीय नेत्यांना शायरीतून टोला; सभागृहात पिकला हशा - Marathi News | Election Commissioner Rajiv Kumar's critics on Political Leaders through Shayari; There was laughter in the hall ongoing Loksabha election Declare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्तांचा राजकीय नेत्यांना शायरीतून टोला; सभागृहात पिकला हशा

निवडणूक आयुक्तांनी शायराना अंदाज दाखवला. यावेळी, सभागृहातील पत्रकारांमध्येही हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.  ...

खूनाच्या उद्देशाने देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आरोपीला बेड्या - Marathi News | Accused arrested who was walking around with a desi katta for the purpose of murder | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खूनाच्या उद्देशाने देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आरोपीला बेड्या

जरीपटका पोलिसांचे पथक शुक्रवारी सायंकाळी ५.२० वाजताच्या दरम्यान गस्त घालत होते. त्यांना मेकोसाबाग परिसरात आरोपी अंकित हा कोणाचातरी जीव घेण्याच्या उद्देशाने देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. ...

6 कोटींची कार घेऊन सायकल चालवतोय, चाहत्याने मारला टोमणा; कार्तिक आर्यनचं मजेशीर उत्तर - Marathi News | Karthik Aryan seen riding bicycle netizens trolled him as he bought 6 cr car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :6 कोटींची कार घेऊन सायकल चालवतोय, चाहत्याने मारला टोमणा; कार्तिक आर्यनचं मजेशीर उत्तर

कार्तिक आर्यन त्याच्या साध्या स्वभावामुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. आलिशान कार खरेदी करुनही तो सायकल चालवताना दिसला. यावर काय म्हणाला वाचा ...

प्रवास खर्चात निम्मे मानधन खर्ची करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांना ठेंगा - Marathi News | support asha group promoters who spend half of their salary on travel expenses in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रवास खर्चात निम्मे मानधन खर्ची करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांना ठेंगा

राज्य शासनाकडून दुजाभाव, घोषणा १० हजारांची; अध्यादेश केवळ १ हजार वाढीचा. ...

मुंबईतील ६ लोकसभा मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान! 'असा' आहे निवडणूक कार्यक्रम... - Marathi News | loksabha election 2024 Voting in 6 Lok Sabha constituencies in Mumbai on May 20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ६ लोकसभा मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान! 'असा' आहे निवडणूक कार्यक्रम...

Loksabha Elections 2024, Mumbai: केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. ...

IIT प्रोफेसर अन् NCLमध्ये संशोधक असलेले दाम्पत्य पुण्यात चालवतंय 'महिला संचलित गुऱ्हाळघर' - Marathi News | pune vishal sardeshpande and madhavi deshpande IIT professor researcher at NCL highly educated couple who run Gurhalgharjaggery factory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :IIT प्रोफेसर अन् NCLमध्ये संशोधक असलेले दाम्पत्य पुण्यात चालवतंय 'महिला संचलित गुऱ्हाळघर'

हे राज्यातील पहिले महिला संचलित तंत्रज्ञानयुक्त गुऱ्हाळघर असून येथे बहुतांश महिला काम करतात. ...

माझी मालकीण शिफ्ट होतेय, घरचे जुने सामान १० हजारात विकतेय;  भामट्याने महिलेला लावला चुना - Marathi News | a housemaid was cheated by a stranger in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी मालकीण शिफ्ट होतेय, घरचे जुने सामान १० हजारात विकतेय;  भामट्याने महिलेला लावला चुना

हा प्रकार जुहू परिसरात घडला असून याविरोधात महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. ...

तुमच्या मतदारसंघात मतदान कधी? जाणून घ्या, महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम एका क्लिकवर - Marathi News | Lok Sabha Election Dates 2024 election programs in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या मतदारसंघात मतदान कधी? जाणून घ्या, महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम एका क्लिकवर

Lok Sabha Election Dates 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ...

उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्यासाठी १८ वर्षात ४ जीआर, तरीही नागरिक लाभापासून वंचित - Marathi News | about 4 gr in 18 years to regularize constructions in ulhasnagar still citizens deprived of benefits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्यासाठी १८ वर्षात ४ जीआर, तरीही नागरिक लाभापासून वंचित

निवडणुकीपूर्वीचा जीआर म्हणजे जुमला...मनसेची टिका. ...