लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे आहेत. माढा लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
पाण्याअभावी मोसंबी बागा सुकू लागल्या असून, शेतकरी अडचणीत आले आहेत. यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर (ता. पैठण) येथील एका शेतकऱ्याने आपली दोनशे मोसंबी झाडांची बाग कुर्हाड चालवून रविवारी (दि. १७) नष्ट केली. बप्पासाहेब भानुसे असे या शेतकऱ्याचे ...
Devendra Fadnavis News: मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहिती आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...
बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने इलेक्शन कमीशनकडे केलेल्या फायलिंगनुसार, त्यांना एकूण 24 कोटी रुपयांहून अधिकचे इलेक्टोरल बॉन्ड मिळाल्याचे समजते ...