लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

धक्कादायक दावा! अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांनाही मारण्याचा होता कट - Marathi News | Abhishek Ghosalkar murder investigation not going in right direction, Vinod Ghosalkar, Tejashvee Ghosalkar allege | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक दावा! अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांनाही मारण्याचा होता कट

जर ९० दिवसांत चार्जशीट दाखल न केल्यास आरोपीला फायदा होईल त्यामुळे हायकोर्टात याचिका करणार आहोत असं विनोद घोसाळकर यांनी सांगितले.  ...

एका महिन्यात 800 कंपन्या दिवाळखोरीत; भारताशी पंगा घेणाऱ्या जस्टिन ट्रूडोंना मोठा धक्का - Marathi News | Canada Economy: 800 Bankruptcy Filing In January, Is Canada Bracing For A Recession | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका महिन्यात 800 कंपन्या दिवाळखोरीत; भारताशी पंगा घेणाऱ्या जस्टिन ट्रूडोंना मोठा धक्का

Canada Economy: कॅनडा मंदीच्या गर्तेत आला असून, तिथे शेकडो कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. ...

रक्कम थकविली; एकाच वेळी ४७ दुकानांना ठोकले सील - Marathi News | amount exhausted at the same time 47 shops were sealed in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रक्कम थकविली; एकाच वेळी ४७ दुकानांना ठोकले सील

वाशिम न.प.ची कार्यवाही; अधिमूल्य रक्कम भरण्याच्या सूचना. ...

नाशिकमध्ये २० लाखांचा १०१ किलो गांजा कारमधून जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या  - Marathi News | about 101 kilo of ganja worth 20 lakhs seized from car in nashik both of them were shackled by police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये २० लाखांचा १०१ किलो गांजा कारमधून जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या 

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंदे व अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहे. ...

दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक; ६ गुन्ह्यांची उकल - Marathi News | three accused who stole a bike arrested 6 Crimes to be solved in nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक; ६ गुन्ह्यांची उकल

लाखोंचा मुद्देमाल हस्तगत. ...

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार इंद्रायणी; मालिकेचा नवा प्रोमो समोर - Marathi News | upcoming marathi tv serial Indrayani new promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार इंद्रायणी; मालिकेचा नवा प्रोमो समोर

Indrayani: उत्कंठा वाढवणारा इंद्रायणीचा नवा प्रोमो प्रदर्शित ...

नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत - Marathi News | Nagraj Manjule first web series matka king starring vijay varma in lead role ratan khatri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत

नागराज मंजुळेंच्या पहिल्या वेबसिरीजची घोषणा, हिंदीतील हा लोकप्रिय अभिनेता झळकणार ...

Narendra Modi : "हिंदू धर्माचा अपमान करण्याची सवय, इतर धर्मांविरुद्ध बोलत नाही"; मोदींचं काँग्रेस, DMKवर टीकास्त्र - Marathi News | Narendra Modi Slams Rahul Gandhi shakti remark congress dmk insult only hindu not other religions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू धर्माचा अपमान करण्याची सवय, इतर धर्मांविरुद्ध बोलत नाही"; मोदींचं काँग्रेस, DMKवर टीकास्त्र

Narendra Modi : तामिळनाडूतील सेलम येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि DMK वर टीकास्त्र सोडलं आहे. ...

PHOTOS: पाकिस्तान सुपर लीगमधील पहिली महिला कोच; 'सौंदर्याची खान' देते गोलंदाजीचे धडे - Marathi News | Former England player Alex Hartley has become the first female coach in the Pakistan Super League | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :PSL मधील पहिली महिला कोच; 'सौंदर्याची खान' देते गोलंदाजीचे धडे

पाकिस्तान सुपर लीगचा नववा हंगाम विविध कारणांनी चर्चेत राहिला. ...