लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जाहीरनाम्यासाठी भाजपचा फंडा, जनसामान्यांकडून सोशल मीडियावर मागविणार सूचना - Marathi News | BJP fund for manifesto, suggestions will be sought from public on social media | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जाहीरनाम्यासाठी भाजपचा फंडा, जनसामान्यांकडून सोशल मीडियावर मागविणार सूचना

भाजपकडून अद्याप जाहीरनाम्याला अंतिम स्वरुप देण्यात आलेले नसून जनसामान्यांमधूनच मुद्दे संकलित करण्यात येणार आहे. ...

डोक्यात सत्तूर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न; मंगरुळपीर शहरातील घटना  - Marathi News | Attempt to kill by putting a sattur on the head Incidents in Mangrulpir city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डोक्यात सत्तूर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न; मंगरुळपीर शहरातील घटना 

डोक्यात लोखंडी सत्तूर मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगरुळपीर शहरात घडली. ...

प्रेमविवाहानंतर पत्नीची हत्या, पतीला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Wife killed after love marriage, husband sentenced to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहानंतर पत्नीची हत्या, पतीला जन्मठेपेची शिक्षा

सत्र न्यायालयाचा निर्णय : पारडी पोलिसांच्या क्षेत्रातील घटना ...

‘स्मार्ट सिटी अभियाना’चा नागरिकांवर सकारात्मक परिणाम - Marathi News | Positive impact of 'Smart City Campaign' on citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्मार्ट सिटी अभियाना’चा नागरिकांवर सकारात्मक परिणाम

मुंबई, गुजरात आणि अहमदाबाद विद्यापीठांच्या संयुक्त संशोधनातील निष्कर्ष ...

कारखान्यांच्या मद्य साठ्यावर सीसीटीव्हीचा वॉच, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश - Marathi News | Sangli District Collector orders CCTV watch on liquor stocks of factories | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारखान्यांच्या मद्य साठ्यावर सीसीटीव्हीचा वॉच, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

सहकारी बँका, साखर कारखान्यांनाही आचारसंहिता ...

जिद्द अन् कठोर परिश्रमाने यशावर मोहर; ‘गणेश’ने साधली शासकीय पदांची हॅटट्रिक ! - Marathi News | Success is sealed by perseverance and hard work; 'Ganesh' achieved a hat trick of government posts! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिद्द अन् कठोर परिश्रमाने यशावर मोहर; ‘गणेश’ने साधली शासकीय पदांची हॅटट्रिक !

एसटीआय, पीएसआय आणि तलाठी पदांसाठी निवड ...

हात न लावता ५ मिनिटांत सोला किलोभर लसूण; 3 जबरदस्त ट्रिक्स, किचकट काम होईल सोपं - Marathi News | How To Remove Garlic Skin Quickly : How To Peel Garlic Fast Kitchen Hacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात न लावता ५ मिनिटांत सोला किलोभर लसूण; 3 जबरदस्त ट्रिक्स, किचकट काम होईल सोपं

How To Remove Garlic Skin Quickly : जर लसूण सोलायला तुम्हाला खूपच  त्रास होत असेस तर तुम्ही लाटण्याचा वापर करू शकता. ...

राज ठाकरे-अमित शाह भेटीत काय ठरलं? तुम्ही कुठून निवडणूक लढणार?; नांदगावकरांनी थेटच सांगितलं! - Marathi News | What happened in Raj Thackeray Amit Shah meeting mns bala Nandgaonkar reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे-अमित शाह भेटीत काय ठरलं? तुम्ही कुठून निवडणूक लढणार?; नांदगावकरांनी थेटच सांगितलं!

दिल्लीतील भेटीगाठींनंतर राज ठाकरे मुंबईत येताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. ...

तुमच्या नावाचं सीम कार्ड कोण वापरतंय?; सुरक्षेसाठी जाणून घ्या, असं चेक करा - Marathi News | Who is using your SIM card in your name for mobile?; Check this for safety | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या नावाचं सीम कार्ड कोण वापरतंय?; सुरक्षेसाठी जाणून घ्या, असं चेक करा

स्कॅमर्स किंवा गुन्हेगार कुणा दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड घेऊन त्याचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी करतात. ...