Raigad News: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने घेतला आहे. ...
तत्पूर्वी, मुस्लीम बांधवांनी पाच वेळची अजान मराठीतून द्यावी, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले होते. एढेच नाही, तर मदरशांमधून मोफत बंदूक मिळते, असेही राणे म्हणाले होते. ...