लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; वकिलाने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी, कार्यकर्त्यांचाही उल्लेख - Marathi News | PIL filed in the Supreme Court against MNS chief Raj Thackeray alleging that he is spreading linguistic hatred | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; वकिलाने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी, कार्यकर्त्यांचाही उल्लेख

भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे ...

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरकडे परतताना अपघात, तिघे गंभीर - Marathi News | Accident while returning to Kolhapur after joining BJP, three seriously injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरकडे परतताना अपघात, तिघे गंभीर

रस्त्यावर ऑईल पडल्याने चालकाचा ताबा सुटून कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला ...

२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा? - Marathi News | Why did the veteran ED officer Kapil Raj who was in the news for arresting 2 CM Arvind Kejariwal, Hemant Soren suddenly resign? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?

Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या - Marathi News | Reliance Q1 Results Mukesh Ambani s magic Earned Rs 26994 crore in 3 months know details focus on ril stock monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

Reliance Q1 Results: पाहा काय केलंय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं. कशी केली इतकी मोठी कमाई? ...

कंत्राटदार असल्याचे सांगत बीएसएनएलचे ३ लाखांचे कॉपर वायर चोरण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to steal BSNL copper wire worth Rs 3 lakhs by pretending to be a contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटदार असल्याचे सांगत बीएसएनएलचे ३ लाखांचे कॉपर वायर चोरण्याचा प्रयत्न

जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर घटना, पोलिसांच्या सतर्कतेने चोर रंगेहाथ सापडले, दोघे पसार ...

धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं - Marathi News | Thane Crime: Woman Pushed In Front Of Goods Train After Resisting Sexual Assault At Diva Station, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं!

Diva Railway Station: ठाण्यातील दिवा रेल्वे स्थानकावर महिलेवर जबरदस्ती करण्याच प्रयत्न झाला. परंतु, महिलेने विरोध करताच तिला मालगाडीसमोर ढकलण्यात आले. ...

Kolhapur Crime: शरीरसंबंध ठेवले, व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिल्याने सराईत टोळीने काढला काटा - Marathi News | Rangoli Gram Panchayat member Lakhan Annapappa Benade was murdered by a Sarait gang after they had sexual intercourse and threatened to broadcast the video | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: शरीरसंबंध ठेवले, व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिल्याने सराईत टोळीने काढला काटा

रांगोळी ग्रामपंचायत सदस्य खून प्रकरण : सराईत टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई ...

ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का - Marathi News | Ruturaj Gaikwad Pulls Out Of County Championship Due To Personal Reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का

ऋतुराज गायकवाडनं  इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण ...

चारघड प्रकल्पाला मिळाली ५६४ करोड २२ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता; १६८० हेक्टर कृषी क्षेत्र येणार सिंचनाखाली - Marathi News | Charghad project gets revised administrative approval worth Rs 564.22 crore; 1680 hectares of agricultural area will come under irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारघड प्रकल्पाला मिळाली ५६४ करोड २२ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता; १६८० हेक्टर कृषी क्षेत्र येणार सिंचनाखाली

Charghad Water Project Warud Morshi : वरूड-मोर्शी तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या चारघड प्रकल्पाला ५६४ करोड २२ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...