Dharavi News: धारावीच्या पोटात कपडे निर्मितीचे एक मोठे मार्केट वसलेले आहे. अरुंद गल्ल्यांत प्रकाशदेखील पोहोचणे जेथे मुश्कील, तेथे ५०० पेक्षा जास्त कपडे निर्मितीचे कारखाने धारावीमध्ये आहेत. ...
पंजाबी गायक खान साबने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आई-वडिलांचे पाय धुताना दिसत आहे. पाय धुवून झाल्यानंतर ते पाणी तो पित असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे. ...
Mumbai News: दक्षिण, दक्षिण मध्य मुंबईसह पश्चिम उपनगरातील बोरीवली व अंधेरीत चकाचक बस थांबे बांधणाऱ्या 'बेस्ट'ने पूर्व उपनगरातील स्टॉप आणि स्थानकांकडे कानाडोळा केला आहे. परिणामी प्रवाशांना अस्वच्छ, तोडके-मोडके थांबे, स्थानकांचा आधार घ्यावा लागत आहे. ...