लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा... - Marathi News | Manoj Jarange met Mahadev Munde's family; warned of agitation across the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...

परळीतील महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खुनाच्या घटनेस 19 महिने झाले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. ...

जिथं तीन धरणं शंभर टक्के भरली, तिथंच दीड महिन्यांपासून पाऊस नाही, पिकेही सुकली! - Marathi News | Latest News Agriculture News no rain in Munguswade area of Ahilyanagar district for one months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिथं तीन धरणं शंभर टक्के भरली, तिथंच दीड महिन्यांपासून पाऊस नाही, पिकेही सुकली!

Agriculture News : जमिनीला भेगा पडल्या असून पिकेही सुकली आहेत, अशा परिस्थितीत चातकाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.  ...

४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत... - Marathi News | Kinetic DX Electric Scooter: Kinetic DX is coming in a new avatar after 41 years; Launch will be this month, price... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

Kinetic DX Electric Scooter: या स्कूटरने ४१ वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला होता. ...

"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | CM Devendra Fadnavis said that it is not appropriate on the video of Manikrao Kokate playing rummy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले

माणिकराव कोकाटेंच्या रमी खेळतानाच्या व्हिडीओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास - Marathi News | IndiGo flight 6E 813 operating from Goa to Indore on 21 July 2025 reported a technical snag just before landing 'carriage warning' alarm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास

Indigo Flight Emergency Landing: इंडिगो विमान क्रमांक 6E 813 मध्ये 'कॅरेज वॉर्निंग' अलार्म वाजला ...

दुष्टांचा संहार करण्यासाठी येतेय 'तारिणी', मालिका लवकरच येतेय भेटीला - Marathi News | 'Tarini' is coming to destroy the evil, the series is coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुष्टांचा संहार करण्यासाठी येतेय 'तारिणी', मालिका लवकरच येतेय भेटीला

Tarini Serial: झी मराठीवर लवकरच एक नवी मालिका येतेय. तिचं नाव आहे 'तारिणी'. ...

नागपूरचे 'स्मार्ट सिटी'चे स्वप्न 'खड्डा सिटी' या वास्तवात उतरले - Marathi News | Nagpur's dream of 'Smart City' becomes a reality with 'Khadda City' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे 'स्मार्ट सिटी'चे स्वप्न 'खड्डा सिटी' या वास्तवात उतरले

Nagpur : गेल्या तीन वर्षात नागपूरच्या रहिवाशांची दुर्दशा होत आहे. जनतेची प्रशासनापुढे सुनावणी होत नाही. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात अशी अवस्था झाली आहे. ...

सरफराजनं २ महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवलं! दिग्गज क्रिकेटरनं पृथ्वीला मारला टोमणा - Marathi News | Can somehow Show This To Prithvi Shaw Kevin Pietersen Tells Axed India Star To Open His Eyes As Sarfaraz Khan Body Transformation Loses 17 Kg Weight | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सरफराजनं २ महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवलं! दिग्गज क्रिकेटरनं पृथ्वीला मारला टोमणा

भारतीय कसोटी संघातून वगळल्यावर मिळालेल्या मोकळ्या वेळात तो फिटनेवर भर देतोय. त्याचा उत्तम रिझल्टही मिळालाय. ...

"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Devendra Fadnavis expressed confidence that Maharashtra will become the center of the creators' economy of the country and the world. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’

Devendra Fadnavis News: सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांच्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ‘क्रिएटर्स इकॉनॉमी’च्या विकासासाठी कुशल मनुष् बळ विकासाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ...