Savalyanchi Janu Savali Serial: 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेमध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने सावलीची भूमिका साकारली आहे. सावलीच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती देखील मिळतेय. दरम्यान आता मालिकेत सावलीने केलेल्या स्टंटचा व्हिडीओ सध्या चर् ...