लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | "26 people were killed in pahalgam, will Pandit Nehru resign or Donald Trump?", Sanjay Raut criticizes the modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र

Sanjay Raut on Operation Sindoor in Rajya Sabha: खासदार संजय राऊत यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून सरकारला घेरले. पंडित नेहरू, डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...

Kolhapur: साडेचार कोटींचे पंचगंगा काठचे बोटॅनिकल गार्डन पुन्हा बुडाले - Marathi News | Botanical Garden on the banks of Panchganga worth four and a half crores submerged again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: साडेचार कोटींचे पंचगंगा काठचे बोटॅनिकल गार्डन पुन्हा बुडाले

कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीजवळील राबाडे मळा या जागेत मागील वर्षापासून तयार करण्यात येत असलेले बोटॅनिकल गार्डन नदीला आलेल्या ... ...

आरोपीकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता; विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला - Marathi News | Court rejects Vishal Agarwal's bail plea, citing possibility of tampering with evidence by accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता; विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Pune Porsche Car Accident विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी फेटाळला ...

Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला - Marathi News | Big news Donald Trump imposes 25% tax on India, effective from August 1 also imposes fine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च - Marathi News | NISAR Satellite Launch: Will scan the Earth, tell before earthquakes and tsunamis; ISRO's NISAR satellite launch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च

NISAR Satellite Launch: इस्रो आणि नासाने तयार केलेले NISAR सॅटेलाईट श्रीहरिकोटा येथून यशस्वीरित्या अवकाशात झेपावले. ...

५२ व्या वाढदिवशी सोनू निगमने व्यक्त 'ही' इच्छा, म्हणाला "मला एकट्याने..." - Marathi News | Singer Sonu Nigam Reveals Wish On His 52nd Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५२ व्या वाढदिवशी सोनू निगमने व्यक्त 'ही' इच्छा, म्हणाला "मला एकट्याने..."

सोनू निगमची इच्छा काय आहे? ...

खासगी सावकारांचा नियम कागदावर, वसुलीचा मासिक १८ टक्के व्याजदर; कोल्हापूर जिल्ह्यात नोंदणीकृत किती..वाचा - Marathi News | Private moneylenders loot by charging monthly interest rates Creditors' Complaints | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खासगी सावकारांचा नियम कागदावर, वसुलीचा मासिक १८ टक्के व्याजदर; कोल्हापूर जिल्ह्यात नोंदणीकृत किती..वाचा

धमकावून मालमत्ता बळकावल्या, विनापरवाना सावकारी फोफावली ...

एकटे पाहण्याची चूक करू नका! २०२५ चा 'हा' हॉरर चित्रपट ओटीटीवर ट्रेंडमध्ये! - Marathi News | 2025 Biggest Horror Movie Until Dawn Must Watch Film Based On The Popular 2015 Video Game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकटे पाहण्याची चूक करू नका! २०२५ चा 'हा' हॉरर चित्रपट ओटीटीवर ट्रेंडमध्ये!

हा चित्रपट ओटीटीवर अवघ्या काही दिवसांत नंबर १ वर पोहोचला आहे. ...

दुबई, नेपाळची घडवली हवेतच सफर, टूर कंपनी लाखो रुपये घेऊन रफूचक्कर; कोल्हापुरातील शौर्य यात्रा कंपनीवर गुन्हा  - Marathi News | Shaurya Yatra company in Kolhapur cheated tourists of lakhs by promising them trips in the country and abroad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुबई, नेपाळची घडवली हवेतच सफर, टूर कंपनी लाखो रुपये घेऊन रफूचक्कर; कोल्हापुरातील शौर्य यात्रा कंपनीवर गुन्हा 

पर्यटकांना पश्चात्ताप ...