लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना! १४ मजुरांना डांबून मारहाण, गुऱ्हाळ मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Shocking incident in Shirur taluka 14 laborers arrested and beaten case registered against the owner of the guhar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना! १४ मजुरांना डांबून मारहाण, गुऱ्हाळ मालकावर गुन्हा दाखल

मालकाने गेल्या काही दिवसांपासून् त्यांच्या झोपड्यातून बाहेर पडू दिले नाही, यात लहान मुलगी आजारी असताना तिला उपचारही घेऊ दिले नाहीत ...

पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याची प्रक्रिया अजूनही ठप्प का? - Marathi News | Why is the process of implementing a pay scale for graduate teachers still stalled? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याची प्रक्रिया अजूनही ठप्प का?

शिक्षण विभागात उदासीनता : सहा महिन्यांत हालचाल नाही ...

गणेशोत्सवात मंडपासाठी खड्डा खणण्याचा १५ हजारांचा दंड कमी करून घेऊ- मंगलप्रभात लोढा - Marathi News | We will try to reduce fine of Rs 15,000 for digging a pit during Ganeshotsav said Mangalprabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात मंडपासाठी खड्डा खणण्याचा १५ हजारांचा दंड कमी करून घेऊ- मंगलप्रभात लोढा

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा देण्यासाठी घेतली भूमिका ...

बुधवारी रुजू अन् गुरुवारी सेवानिवृत्त! पुन्हा चार पोलिस निरीक्षकांना ‘अवटघटके’ची पदोन्नती - Marathi News | Joined on Wednesday and retired on Thursday! Four police inspectors again promoted for hours | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बुधवारी रुजू अन् गुरुवारी सेवानिवृत्त! पुन्हा चार पोलिस निरीक्षकांना ‘अवटघटके’ची पदोन्नती

‘औटघटके’ची पदोन्नती देण्याच्या महासंचालक कार्यालयाच्या परंपरेवर पोलिस वर्तुळात नाराजीचा सूर पाहायला मिळतो. ...

नागपूरमधील १० हजारांहून अधिक चेंबर उघडेच, महापालिका प्रशासनाचे डोळे झाकलेले! - Marathi News | More than 10,000 chambers in Nagpur are open, but the municipal administration is sleeping | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमधील १० हजारांहून अधिक चेंबर उघडेच, महापालिका प्रशासनाचे डोळे झाकलेले!

तुटलेल्या झाकणांमुळे धोका : पावसाळ्यात चेंबरमध्ये पडण्याची भीती ...

'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले? - Marathi News | Shiv Sena UBT MP Sanjay Raut criticizes Prime Minister Narendra Modi Over pahalgam attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Sanjay Raut on Narendra Modi: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.  ...

'शक्तिपीठ'च्या मोजणीसाठी गावात याल तर याद राखा, राजू शेट्टींचा इशारा - Marathi News | If you come to the village to count the Shaktipith highway keep this in mind warns Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शक्तिपीठ'च्या मोजणीसाठी गावात याल तर याद राखा, राजू शेट्टींचा इशारा

मणेराजुरी, कवलापूर, माधवनगरला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद ...

सरकारच्या फसवणुकीमुळेच हर्षल पाटील यांची आत्महत्या - शशिकांत शिंदे  - Marathi News | Contractor Harshal Patil ended his life due to government fraud says Shashikant Shinde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकारच्या फसवणुकीमुळेच हर्षल पाटील यांची आत्महत्या - शशिकांत शिंदे 

सरकार आर्थिक संकटात, तांदूळवाडीत पाटील कुटुंबीयांची भेट ...

लाखांदूर तालुक्यात ६१६.०३ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान - Marathi News | Damage to paddy crops in an area of 616.03 hectares in Lakhandur taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखांदूर तालुक्यात ६१६.०३ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान

Bhandara : लाखांदूर तालुका प्रशासनाची माहिती ...