लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मास्तरांचा क्लास अन् मंत्री सुधारण्याची किमान अपेक्षा - Marathi News | cm devendra fadnavis is a master class and there is expectations for improvement in the ministers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मास्तरांचा क्लास अन् मंत्री सुधारण्याची किमान अपेक्षा

बोलघेवडेपणाची पुनरावृत्ती झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या शब्दांच्या माऱ्याचा काही एक फायदा झाला, असे म्हणावे लागेल.  ...

खरीप हंगाम पीकविमा योजनेतील 'या' दोन बदलांमुळे शेतकऱ्यांचा सहभाग झाला कमी - Marathi News | Farmers participation has decreased due to 'these' two changes in the Kharif season crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगाम पीकविमा योजनेतील 'या' दोन बदलांमुळे शेतकऱ्यांचा सहभाग झाला कमी

kharif pik vima yojana यावर्षीच्या खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेतील नवीन बदल आणि नियमांमुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...

Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश - Marathi News | indian army rescuing people trapped in flood in shivpuri in mp more than 100 people rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या २७ शालेय विद्यार्थ्यांना सैन्याने सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. ...

कर्नाळा बँक घोटाळ्यातील ३८० कोटींची संपत्ती ईडीकडून परत - Marathi News | enforcement directorate return assets worth 380 crore in karnala bank scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाळा बँक घोटाळ्यातील ३८० कोटींची संपत्ती ईडीकडून परत

बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.  ...

Sugar Quota : देशात ९० लाख टन साखर शिल्लक; ऑगस्टसाठी किती टन साखरेचा कोटा? - Marathi News | Sugar Quota : 90 lakh tonnes of sugar left in the country; How many lakh tonnes of sugar quota for August? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Quota : देशात ९० लाख टन साखर शिल्लक; ऑगस्टसाठी किती टन साखरेचा कोटा?

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या गणेशोत्सवामुळे बाजारात साखरची मागणी वाढणार असल्याने दराचा गोडवा तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

जामनगरमध्ये गजसेवकांचे महासंमेलन; वनतारा आणि प्रोजेक्ट एलिफंटतर्फे आयोजन - Marathi News | gajsevak mahasammelan in jamnagar organized by vantara and project elephant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामनगरमध्ये गजसेवकांचे महासंमेलन; वनतारा आणि प्रोजेक्ट एलिफंटतर्फे आयोजन

सध्या वनतारामध्ये २५० हून अधिक हत्तींची सेवा केली जात आहे, ज्यांची देखभाल ५०० पेक्षा अधिक प्रशिक्षित कर्मचारी करतात. ...

धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले!  - Marathi News | Shocking! Collected sperm from beggars for Rs 4000, cheated people by charging lakhs for test tube baby! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 

test tube baby fake centre raid : लाखो रुपये खर्च करून जर तुम्ही जन्म दिलेलं मूल तुमचं नाही, असं तुम्हाला कळलं तर? असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

‘हॅलो मी, दया नायक बोलतोय...’; डिजिटल अरेस्ट करून महिलेची फसवणूक, ४ लाख केले लंपास - Marathi News | hello i am daya nayak speaking woman cheated by digital arrest 4 lakhs looted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हॅलो मी, दया नायक बोलतोय...’; डिजिटल अरेस्ट करून महिलेची फसवणूक, ४ लाख केले लंपास

रश्मी शुक्ला यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांची नावे पुढे करत महिलेला कथित डिजिटल अरेस्ट करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ...

गणेशोत्सव समन्वयाबाबत पोलिस-पालिकेकडून नवा घोळ; विभागवार बैठका थांबवा, समितीची मागणी - Marathi News | new confusion from police municipality regarding ganeshotsav 2025 coordination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव समन्वयाबाबत पोलिस-पालिकेकडून नवा घोळ; विभागवार बैठका थांबवा, समितीची मागणी

यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. ...