लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अप्रतिम! 'परमसुंदरी'मधील नव्या गाण्यावर थिरकली जान्हवी कपूर! चाहत्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | janhvi kapoor dance on the new song from param sundari movie fans are praising her video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अप्रतिम! 'परमसुंदरी'मधील नव्या गाण्यावर थिरकली जान्हवी कपूर! चाहत्यांकडून होतंय कौतुक

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिचा आगामी परमसुंदरी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

सलमान खानचा डॅशिंग अंदाज! 'बिग बॉस हिंदी' १९ चा नवा प्रोमो प्रदर्शित, 'या' दिवशी होणार सुरु - Marathi News | bigg boss hindi season 19 new promo released salman khan will be the host know about date and time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा डॅशिंग अंदाज! 'बिग बॉस हिंदी' १९ चा नवा प्रोमो प्रदर्शित, 'या' दिवशी होणार सुरु

'बिग बॉस हिंदी'चा पहिला प्रोमो प्रदर्शित, 'या' दिवशी होणार सुरु, कुठे पाहता येणार? ...

३६२ कोटींच्या नवीन रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया झाली सुरु - Marathi News | Land acquisition process for new railway project worth Rs 362 crore begins | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३६२ कोटींच्या नवीन रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया झाली सुरु

१२४ शेतकऱ्यांच्या जमिनींचे भागफोड : प्रकल्प परिसरात संतप्त भावना ...

चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये - Marathi News | Trackless Metro: China visits Pakistan Metro runs on roads, no need for tracks, here are some other features | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने पाकिस्तानला दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत वैशिष्ट्ये

Trackless Metro In Pakistan: गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे प्रतिस्पर्धी असलेले चीन आणि पाकिस्तान चांगलेच जवळ आले आहेत. त्यात भिकेकंगाल पाकिस्तानला चीन सर्वतोपरी मदत पुरवत असतो. दरम्यान, आता चीनने पाकिस्तानला ट्रॅकलेस मेट्रो सबवे ऑन व्हिल्स भेट दिली ...

कोल्हापूर जिल्ह्यात रेबिज लसीचा तुटवडा, सहा महिन्यांत भटक्या कुत्र्यांचा ४५ हजार जणांना चावा - Marathi News | Shortage of rabies vaccines in Kolhapur district 45000 people bitten by stray dogs in six months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात रेबिज लसीचा तुटवडा, सहा महिन्यांत भटक्या कुत्र्यांचा ४५ हजार जणांना चावा

सांगलीहून मागवली लस ...

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! माजी आमदाराने आपल्या समर्थकांसह केला भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Former Congress MLA from Jalna Kailash Gorantyal joins BJP ahead of municipal corporation elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! माजी आमदाराने आपल्या समर्थकांसह केला भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics: काँग्रेसमधून आजी-माजी आमदार, बडी नेतेमंडळींचे 'आऊटगोईंग' थांबेना... ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला अटक - Marathi News | Youth arrested for desecrating Chhatrapati Shivaji Maharaj's statue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला अटक

विटंबना केल्यानंतर आरोपी उसाच्या शेतात लपून बसला असून ऊस खाऊन आणि घोड्यांना दिलं जाणारं पाणी पिऊन ५ दिवस काढले ...

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचा पहिला लूक समोर - Marathi News | Nishaanchi First Look Out Bal Thackeray’s Grandson Aaishvary Thackeray Debuts Anurag Kashyap’s Crime Drama | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचा पहिला लूक समोर

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित ...

अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं - Marathi News | Half the year is over, but half is still to come; 'These' habits will change by December 2025! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं

संसार, जबाबदाऱ्या, प्रश्न, अडचणी, सुख-दुःख हे चक्र सुरूच राहणार, पण यात आणखी किती वर्ष घालवणार? येत्या ६ महिन्यात 'असा' घडवा बदल! ...