लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला - Marathi News | IPL 2024, GT vs KKR Live Marathi : match has been called off, Kolkata Knight Riders are ensured of a top two spot while Gujarat Titans are knocked out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला

कोलकाता नाईट रायडर्स याचे क्वालिफायर १ खेळणे पक्के झाले आहे ...

लवकरच होणार एअर इंडिया आणि विस्ताराचे मर्जर; 7000 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार... - Marathi News | Air India Vistara Merger: Soon Air India and Vistara Merger; what will happen to 7000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच होणार एअर इंडिया आणि विस्ताराचे मर्जर; 7000 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार...

Air India Vistara Employees: या दोन्ही विमान कंपन्यांच्या सीईओंनी सोमवारी एकत्र बैठक घेऊन विलीनीकरण योजनेला अंतिम रुप दिले. ...

...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा  - Marathi News | ...then NCP and Shiv Sena parties would not have split, claims Amit Shah, Lok Sabha Elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

Lok Sabha Elections 2024 : पवार-ठाकरेंच्या मुला-मुलींमुळे त्यांचे पक्ष फुटले आणि त्याचा आरोप मात्र भाजपावर लावला जातोय, असा थेट आरोप अमित शाह यांनी केला.  ...

गॅस सिलेंडरचा स्फोट, रामदास वाडीतील मैत्रेय बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला आग - Marathi News | Gas cylinder explosion, third floor house of Maitreya Building in Ramdas Wadi caught fire | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गॅस सिलेंडरचा स्फोट, रामदास वाडीतील मैत्रेय बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला आग

घटना घडली तेव्हा त्या घरामध्ये कोणी नव्हते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. ...

पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा ‘हंटर’, गांजा तस्करीत सहभागी कॉन्स्टेबल बडतर्फ - Marathi News | 'Hunter' action by police commissioner, constable involved in ganja smuggling dismissed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा ‘हंटर’, गांजा तस्करीत सहभागी कॉन्स्टेबल बडतर्फ

रेल्वेत महिला पोलिसाशी छेडछाड करणारे दोघे कर्मचारी निलंबित ...

कुटुंब कागलला जाताच बंद घर हेरून चोरट्यांनी साधला डाव; सात लाखांचे दागिने चोरले! - Marathi News | As soon as the family went to Kagal, the thieves stole Jewels worth seven lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंब कागलला जाताच बंद घर हेरून चोरट्यांनी साधला डाव; सात लाखांचे दागिने चोरले!

सोमवारी सकाळी साडे आठ वाजता उघडकीस आली घटना ...

सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले - Marathi News | Sharad Pawar realized that Supriya Sule could not take the party much further...; Amit Shah obviously | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले

Lok Sabha Elections 2024 : जर पवारांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, असा दावा अमित शाह यांनी केला.  ...

धक्कादायक! शिरवळ येथे मंगल कार्यालयाची भिंत कोसळली, वधू-वरासह तीन जण जखमी - Marathi News | Shocking! Banquet Hall wall collapsed at Shirwal three people including bride and groom injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! शिरवळ येथे मंगल कार्यालयाची भिंत कोसळली, वधू-वरासह तीन जण जखमी

सोमवारी सायंकाळी 6.45 च्या दरम्यान घडली घटना ...

भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका - Marathi News | India-Iran Chabahar Port Deal : India's big deal with Iran; China and Pakistan will face a big blow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका

नवीन करारामुळे पाकिस्तान आणि चीनला बायपास करुन दक्षिण आशिया आणि मध्य आशियात व्यापारी मार्ग खुला होणार. ...