लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले - Marathi News | Sandeshkhali Row: chaos again in Sandeshkhali, TMC worker beaten by women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...

"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Raj Thackeray in thane Just look at each other, what have you done Raj Thackeray attacked Uddhav Thackeray Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल

"फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगर सेवक खोके, खोके देऊन तुम्ही फोडले होते ना? तेव्हा काही नाही वाटलं?" ...

"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका  - Marathi News | "Sharad Pawar started politics of vandalism", comments Raj Thackeray, Lok Sabha Election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 

Lok Sabha Election 2024: कळव्यात रविवारी आयोजित महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना राज पुढे म्हणाले की, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या‘ये फेव्हिकॉल का जोड है’ या वक्तव्यार राज यांनी ही जोड पुढच्यावेळी आतून लावा' अशा शब्दांत टोमणा मारला ...

Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी - Marathi News | reliance jio offering 11 months validity on rs 895 plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी

Jio Rs. 895 Prepaid Plan Details: जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि दीर्घ वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर कंपनीचा एक दमदार प्लॅन जाणून घ्या... ...

विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक  - Marathi News | IPL 2024, RCB vs DC Live Marathi : Will Jacks ( 41), Rajat Patidar ( 52) play brillient knock, but RCB in trouble, DC comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आज दोनशेपार धावा करण्याची संधी होती. ...

"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल - Marathi News | DNA of Congress, SP, other INDIA bloc allies similar to Pakistan: Yogi Adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ...

पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप  - Marathi News | Distribution of money by BJP in Sahakar Nagar slum area in Pune Allegation of Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 

जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा धंगेकरांनी घेतला आहे.  ...

आगामी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना बळीराजाची कसरत - Marathi News | Baliraja's exercise in arranging money for the sowing of the upcoming Kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आगामी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना बळीराजाची कसरत

यंदा सर्वाधिक यंत्रिकीकरणाला प्राधान्य ...

'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन - Marathi News | Arvind Kejriwal Lok Sabha Election: '...so I don't need to go to jail again', Arvind Kejriwal appeals to the people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन

Arvind Kejriwal Lok sabha Election : 'भाजपला रशिया आणि उत्तर कोरियाप्रमाणे भारतात हुकूमशाही आणायची आहे.' ...