कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला? मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी... सातारा - कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या अहिल्यानगरात धान्य टिकवण्यासाठी वापरलेली कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर BCCIची मोहसीन नक्वी यांना 'लास्ट वॉर्निंग'; 'या' दिवसापर्यंत ट्रॉफी भारताला परत करण्याचे आदेश भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबाद केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उफाळून आलाय. ...
खरीप हंगामात यंदा पाऊस कमी झाल्याने उत्पादकता घटणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती मात्र, प्रत्यक्षात खरीप हंगामातील अन्नधान्य, गळीतधान्य, कडधान्याच्या उत्पादकतेमध्ये हेक्टरी ३५८ किलोंची वाढ झाली आहे. ...
Liver damage symptoms on Tongue: लिव्हर डॅमेजची लक्षण आपल्या जिभेवरही दिसतात. जिभेवर काय लक्षण दिसतात हेच आज आपण बघणार आहोत. ...
महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ भोसरीत शुक्रवारी सभा झाली... ...
मुरलीधर मोहोळ आणि राज ठाकरेंसमोर प्रवीण तरडेंनी केलेलं खणखणीत भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालंय (murlidhar mohol, raj thackeray, pravin tarde) ...
१५ दिवसांत ५९५ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य. ...
दूध संस्थांची नोंदणीसह इतर कामकाज पूर्वीप्रमाणेच सहायक निबंधक (दुग्ध) यांच्याकडेच राहणार असून त्यांच्या अधिकारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ...
बुलडाणा जिल्ह्यातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीची पंरपरा आहे. ही घटमांडणी सुमारे ३७० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. ...
भेंडवळच्या घटमांडणीत आज ११ मे रोजी सकाळी यंदाच्या पाऊसपाण्याचा व पिकाचा अंदाज वर्तविण्यात आला. जाणून घेऊ कसा असेल पाऊस ...
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सातत्याने अतिरिक्त लोकल फेऱ्यांच्या मागणीवर जोर दिला आहे. ...