नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Pakistan ceasefire violation: पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून १०-१५ मिनिटं गोळीबार केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. पण, पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त लष्कराने फेटाळून लावले आहे. ...
शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोमध्ये दर्जा मिळवून देण्यात योगदान दिल्याने विशाल शर्मांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुरस्कार देण्यात आला ...
Rahul Mote News: अजित पवार यांनी शरद पवार यांना धक्का देत भूम पारंड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या पक्षप्रवेशासोबतच अजित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांची कोंडी केली आहे. ...
वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या साठे यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर भाजपनेही जुने दाखले देत उलट सवाल केला आहे. ...