लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता पोलिस आयुक्तांच्या भेटीसाठी परवानगीची आवश्यकता नाही; देवेन भारती नागरिकांच्या तक्रारी ऐकणार - Marathi News | Now permission is not required for Police Commissioner's visit; Deven Bharti will listen to citizens' complaints; Initiative welcomed by Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता पोलिस आयुक्तांच्या भेटीसाठी परवानगीची आवश्यकता नाही; देवेन भारती नागरिकांच्या तक्रारी ऐकणार

मुंबईकरांकडून उपक्रमाचे स्वागत... ...

अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण - Marathi News | RBI Holds Repo Rate at 5.5% Indian Stock Market Drops, Investors Lose ₹2.13 Lakh Crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण

RBI Holds Repo Rate : रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५.५% वर स्थिर ठेवला, ज्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ७० मिनिटांत गुंतवणूकदारांनी २.१३ लाख कोटी रुपये गमावले. ...

रोज सकाळी उपाशीपोटी आंबटचिंबट फळांचं ज्यूस पिण्यापूर्वी ‘हे’ वाचा, पित्त खवळून दिवसभराची चिडचिड टाळा - Marathi News | Should we drink citrus fruit juice on an empty stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी उपाशीपोटी आंबटचिंबट फळांचं ज्यूस पिण्यापूर्वी ‘हे’ वाचा, पित्त खवळून दिवसभराची चिडचिड टाळा

Citrus fruit juice : अनेक एक्सपर्ट सांगतात की, संत्री, आवळा, मोसंबीचा ज्यूस उपाशीपोटी पिणं नुकसानकारक ठरू शकतात. ...

पतीने केला पत्नीचा गळा चिरून खून, कोल्हापुरातील सुर्वे नगरातील घटना  - Marathi News | Husband murdered his wife by slitting her throat in Surve Nagar Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पतीने केला पत्नीचा गळा चिरून खून, कोल्हापुरातील सुर्वे नगरातील घटना 

स्वतः पोलिस ठाण्यात फोन करून दिली खुनाची कबुली ...

"मुख्यमंत्री निधीच्या वितरणावर लक्ष ठेवता येणार नाही, पण..." : हायकोर्ट - Marathi News | Distribution of Chief Minister's Fund cannot be monitored: High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री निधीच्या वितरणावर लक्ष ठेवता येणार नाही, पण..." : हायकोर्ट

माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागून जनतेला निधीच्या व्यवहारांची माहिती मिळू शकते, असेही मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. ...

'बॉर्डर २'चं शूट संपवून दिलजीत दोसांझ पुन्हा 'नो एन्ट्री'त? स्क्रिप्टवरुन दिला होता नकार - Marathi News | Diljit Dosanjh s comeback in No Entry 2 actor has wrapped up the shoot of Border 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २'चं शूट संपवून दिलजीत दोसांझ पुन्हा 'नो एन्ट्री'त? स्क्रिप्टवरुन दिला होता नकार

दिलजीत दोसांझने क्रिएटिव्ह डिफ्रन्समुळे 'नो एन्ट्री २' सोडला अशी अनेक महिन्यांपासून चर्चा होती. ...

लोकल-मेट्रोसोबत; रेल्वे स्थानकांचेही सर्वेक्षण - Marathi News | Along with local-metro; survey of railway stations also | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल-मेट्रोसोबत; रेल्वे स्थानकांचेही सर्वेक्षण

सतीश कुमार मुंबई दौऱ्यावर आले असून, त्यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्यालयात बैठक घेतली. ...

नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का - Marathi News | new twist in the death of merchant navy officer anurag wife madhu in lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का

अनुरागने मधूकडे १५ लाखांची मागणी केली होती आणि ती पूर्ण न केल्यामुळे तिचा दररोज मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.  ...

पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट - Marathi News | 'Alarm' to inform about the police; a secret loophole for the 'Kem Chho' bar boys | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी  बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे व पोलिस पथकाने छापा मारला... ...