लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार! - Marathi News | hemant soren did not get relief from supreme court next hearing on interim bail will be on 13th may 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सध्या नकार दिला आहे. ...

Sangli: कवठेमहांकाळ तालुक्यात आले पाणी, पाणीटंचाई दूर होणार - Marathi News | Water has arrived in Kavthemahankal taluka sangli, water shortage will be removed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कवठेमहांकाळ तालुक्यात आले पाणी, पाणीटंचाई दूर होणार

सरपंचांची मागणी व लोकमतच्या पाठपुराव्यास यश.. ...

नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde reaction pm modi offer to join party with ajit pawar ncp and eknath shinde shiv sena to sharad pawar and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

दिव्यात अनाधिकृत बांधकामांचा पुन्हा पेव; कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातही अनाधिकृत बांधकामे - Marathi News | Re establishment of unauthorized constructions in Diwa Unauthorized constructions also in Kalwa Mumbra Kharegaon areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात अनाधिकृत बांधकामांचा पुन्हा पेव; कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातही अनाधिकृत बांधकामे

ठाणे महापालिका हद्दीत मागील काही महिन्यांपासून अनाधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यात आला होता. ...

‘ट्रायबल’चा राखीव पेट्रोल पंप बिगर आदिवासीच्या घशात! - Marathi News | 'Tribal' reserve petrol pump for non-tribals! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ट्रायबल’चा राखीव पेट्रोल पंप बिगर आदिवासीच्या घशात!

Amravati : पेट्रोलियम मंत्रालयाने फासला उच्च न्यायालयाच्या निर्णयाला हरताळ, १६ वर्षांपासून आदिवासी महिलेचा एकाकी लढा ...

न धुता एकच अंडरविअर किती दिवस वापरतात पुरूष? रिसर्चमधून खुलासा - Marathi News | How many days does a person wear one underwear | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :न धुता एकच अंडरविअर किती दिवस वापरतात पुरूष? रिसर्चमधून खुलासा

जेव्हा विषय कपडे आणि अंडरगारमेंट्सचा असतो तेव्हाही बरेच लोक हायजीनची काळजी घेत नाहीत. ...

मोटार चालू असताना पाइप काढला, पाय घसरल्याने तोल जाऊन विवाहिता विहिरीत पडली - Marathi News | When the motor was running the pipe was removed the lady slipped and fell into the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोटार चालू असताना पाइप काढला, पाय घसरल्याने तोल जाऊन विवाहिता विहिरीत पडली

हिंगणा शेत शिवारातील घटना : माहेरच्या नातेवाईकांना घातपाताचा संशय ...

Raigad: साळाव पुलाचे काम संथपण, वाहतूकीस अडथळा - Marathi News | Raigad: Delayed work of Salav Bridge, disruption to traffic | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: साळाव पुलाचे काम संथपण, वाहतूकीस अडथळा

Raigad News: साळाव पुलाचे दुरूस्तीचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, काही ठिकाणी एकमार्ग ठेवण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुलावर वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील उद्भवत आहे. ...

रिलायन्स समुहातील कर्मचारी, मुकेश अंबानींपेक्षा जास्त पगार घेतो; जाणून घ्या कोण आहे तो... - Marathi News | Reliance Industries News: Reliance Group employee Nikhil Meswani earns more than Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स समुहातील कर्मचारी, मुकेश अंबानींपेक्षा जास्त पगार घेतो; जाणून घ्या कोण आहे तो...

Reliance Industries News: देशातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याकडे सुमारे 920,920 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ...