नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Ladki Bahin Yojana: राज्य शासनाने जुलै २०२५ महिन्याचा ₹१५०० हप्ता दिनांक ९ ऑगस्ट २०२५ पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Uttarkashi Kalp Kedar Temple Story: उत्तराखंडमधील धराली येथे काल झालेल्या ढगफुटीच्या घटनेने अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांसह प्राचीन शिव मंदिर जमिनीखाली गाडले गेले आहे. ...
Vishnupuri Dam : नांदेड जिल्ह्यात दमदार पावसानंतर शेतीचं हिरवळलेलं चित्र आणि जलाशयात वाढलेला साठा हे दृश्य सध्या दिलासा देणारे ठरत आहे. शहराला पाणी पुरवणारा विष्णुपुरी प्रकल्प सध्या तब्बल ६२ टक्क्यांहून अधिक भरलेला आहे. (Vishnupuri Dam) ...
Uttarkashi cloud burst Video: वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता. दगड वेगाने खाली येत होते. खीर गंगा नदीतून माती, दगड मोठ्या वेगाने खाली येत होते. ...