लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'गोराई'ला दररोज एक लाख लीटर पाणी द्या; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश - Marathi News | give one lakh liters of water to gorai every day mumbai high court orders bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गोराई'ला दररोज एक लाख लीटर पाणी द्या; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

पालिका कर्तव्य टाळू शकत नाही : मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले महापालिकेला खडेबोल. ...

शेतकरी बांधवांनो यंदा रासायनिक खतांचा अतिवापर टाळा; सेंद्रिय खते वापरण्याचा कृषी विभागाचा सल्ला - Marathi News | Farmer brothers, avoid excessive use of chemical fertilizers this year; Agriculture Department Advice on Use of Organic Fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो यंदा रासायनिक खतांचा अतिवापर टाळा; सेंद्रिय खते वापरण्याचा कृषी विभागाचा सल्ला

खरिप हंगामाच्या पेरणीची लगबग, खते, बी-बियाणे खरेदीवर बळिराजाचा भर ...

गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द - Marathi News | Gunaratna Sadavarte Couple Co-operative Bank Bump; ST Bank directorship cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द

बँकेच्या सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्कीही संचालक मंडळावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.  ...

बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्याच्या बाळाला दिला जन्म, आता संपत्तीमध्ये मागत आहे शेअर, पण... - Marathi News | Mistress uses frozen embryos to conceive dead lover child sues family for inheritance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्याच्या बाळाला दिला जन्म, आता संपत्तीमध्ये मागत आहे शेअर, पण...

व्यक्तीचा एका रोड अपघातात मृत्यू झाला होता ज्यानंतर हा वाद सुरू झाला आणि यावरून आता सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. ...

पुतण्याच्या सेक्स स्कँडलचे व्हिडीओ त्यांनीच पसरवले; शिवकुमार यांचा उलटा कुमारस्वामींवरच आरोप - Marathi News | It was he who spread the videos of his nephew's sex scandal; Sivakumar instead accused Kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतण्याच्या सेक्स स्कँडलचे व्हिडीओ त्यांनीच पसरवले; शिवकुमार यांचा उलटा कुमारस्वामींवरच आरोप

मंत्रिमंडळातून शिवकुमार यांना बडतर्फ करा या कुमारस्वामींच्या मागणीवर त्यांनी त्यांनी हा आरोप केला आहे. कुमारस्वामी यांनी शिवकुमार हे कथित सेक्स व्हिडिओ सर्वांना पाठविण्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. ...

Onion Export २५० कंटेनरमधील ७ हजार टन माल विदेशामध्ये झाला रवाना - Marathi News | Onion Export 7000 tons of goods in 250 containers were sent abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export २५० कंटेनरमधील ७ हजार टन माल विदेशामध्ये झाला रवाना

चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही तांत्रिक अडचणींमुळे तीन दिवसांपासून जेएनपीए बंदरात २५० कंटेनरमध्ये ७ हजार टन कांदा अडकून पडला होता. ...

मुंबईतील काही भागांत तापमान अधिक का? पालिका,'निरी' करणार अभ्यास - Marathi News | the environmental department of bmc and the national environmental engineering research are studying the temperature rise in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील काही भागांत तापमान अधिक का? पालिका,'निरी' करणार अभ्यास

वातावरणातील बदल हा अलीकडच्या काळातील चिंतेचा विषय आहे. ...

आयात शुल्क माफ केल्यामुळे बाजारात हरभरा दर गडगडले - Marathi News | Gram prices tumbled in the market after import duty was waived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आयात शुल्क माफ केल्यामुळे बाजारात हरभरा दर गडगडले

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी ...

माझ्याकडे पैशांची कमतरता नाही, जे हवं ते बिनधास्त मागा; नितीन गडकरींची बिहारमध्ये 'काम की बात' - Marathi News | Loksabha Election Nitin Gadkari advice to the opposition from the stage of Begusarai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्याकडे पैशांची कमतरता नाही, जे हवं ते बिनधास्त मागा; नितीन गडकरींची 'काम की बात'

केंद्रीय नितीन गडकरी यांनी बिहारच्या एका सभेत कोणीही मी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही असं सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. ...