लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मंगोलिया संघ टी-२० मध्ये केवळ १२ धावांत गारद - Marathi News | Horrible Record of Cricket: Mongolia lost by just making 12 runs in T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मंगोलिया संघ टी-२० मध्ये केवळ १२ धावांत गारद

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नीचांकी धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम आइल ऑफ मॅन या संघाच्या नावावर आहे. ...

तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला - Marathi News | Neeraj will play in India after three years; Curiosity about the National Federation Cup competition reached | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

२६ वर्षांचा हा स्टार खेळाडू १० मे  रोजी प्रतिष्ठित डायमंड लीग सिरीजच्या दोहा येथे होणाऱ्या पहिल्या टप्प्यात आपल्या सत्राची सुरुवात केल्यानंतर भारतात परतण्याची शक्यता आहे.  ...

हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय - Marathi News | Head, Abhishek blast; Lucknow gave target of 167, victory for Hyderabad by 10 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय

लक्ष्याचा पाठलाग करताना हेड आणि अभिषेक यांनी आपल्या लौकिकानुसार चौफेर फटकेबाजी केली. ...

शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ  - Marathi News | Will the school take admission? RTE online application stops after court adjournment, parents upset | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 

यंदा आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुमारे दीड ते दाेन महिने उशिराने सुरुवात झाली आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून प्रयत्न सुरू आहेत.   ...

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात - Marathi News | Tejas Garge, State Director of Archeology Department, Aarti Ale in the net while accepting a bribe of Rs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

तक्रारदार यांना कारखाना सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती ...

"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे - Marathi News | hot bold Stormy Daniels shocking revelations porn star about US president Donald Trump asked her to spank him and shut up about extra marital affair | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझा विरोध नव्हता, मी छताकडे बघत राहिले अन् ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे

Porn Star Stormy Daniels shocking revelations about Donald Trump: अडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने कोर्टाच्या साक्षीत सांगून टाकली डोनाल्ड ट्रम्प यांची 'डर्टी सिक्रेट्स' ...

नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका! - Marathi News | Case registered against 11 doctors along with the Dean of Nagpur Medical as accused of negligence! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!

२०१९ साली घडलेले महिला मृत्यूप्रकरण चर्चेत; न्यायालयाच्या निर्देशांनंतर गुन्हा दाखल ...

९.२३ ला मॅच सुरू, १०.१५ ला संपली! SRH कडून विक्रमांचा पाऊस, मोडला CSK चा पराक्रम - Marathi News | IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : SRH HAS BROKEN RECORD OF MOST SIXES IN AN IPL SEASON IN THE LEAGUE HISTORY, chek all records broken today | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :९.२३ ला मॅच सुरू, १०.१५ ला संपली! SRH कडून विक्रमांचा पाऊस, मोडला CSK चा पराक्रम

IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी ९.४ षटकांत फलकावर विजयी १६७ धावा चढवून सनरायझर्स हैदराबादला विक्रमी विजय मिळवून दिला. आयपीएलच्या इतिहासात १५० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दहा षटकांच्या आत करणारा हा पहिला ...

ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड - Marathi News | Brian Lara feels rajasthan royals batter yashasvi jasiwal can break his record of 400 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड

या 22 वर्षीय भारतीय खेळाडूने IPA 2023 मध्ये 14 डावांत 48.07 च्या सरासरीने आणि 163.61 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या होत्या. ...