लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत - Marathi News | Donald Trump is furious because of these five reasons; hence he imposed taxes on India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत

जुनी मैत्री आणि राष्ट्रीय हित इतर सर्व गोष्टींपेक्षा वर ठेवून, भारत रशियाकडून सतत तेल आयात करत आहे, यामुळे भारतावर मोठा कर लादण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या भारतावरील रागामागे तेल आयात हे एकमेव कारण नाही तर इतरही अनेक कारणे आहेत. ...

धाराशिवच्या डीपीसी निधीवरील स्टे उठणार; भाजप-शिंदेसेनेत पॅचअपची अजित पवारांमुळे चर्चा - Marathi News | Stay on Dharashiv's DPC funds will be lifted; BJP-Shinde Sena patchup discussed due to Ajit Pawar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवच्या डीपीसी निधीवरील स्टे उठणार; भाजप-शिंदेसेनेत पॅचअपची अजित पवारांमुळे चर्चा

धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सुमारे अडीचशे कोटींचा निधी शिल्लक होता. ...

Sangli: काम नसल्यामुळे गावाकडे निघाला, बिसूरजवळ रेल्वेतून पडून परप्रांतीय मजूर ठार - Marathi News | Migrant laborer dies after falling from train near Bisur Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: काम नसल्यामुळे गावाकडे निघाला, बिसूरजवळ रेल्वेतून पडून परप्रांतीय मजूर ठार

दरवाजामध्ये बसल्यानंतर त्याचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला ...

माढा-कुर्डूवाडी रस्त्यावर एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एक ठार, १५ हून अधिक जखमी - Marathi News | Fatal accident between ST bus and car on Madha-Kurduwadi road; One dead, more than 15 injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा-कुर्डूवाडी रस्त्यावर एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एक ठार, १५ हून अधिक जखमी

जखमींवर माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

फिक्सिंग प्रकरणात फसला; बंदीची कारवाई झाली! आता कमबॅकची संधी मिळताच साधला मोठा डाव! - Marathi News | ZIM vs NZ Zimbabwe Brendan Taylor Completed 10 Thousand Runs In International Cricket After Comeback From Ban In Fixing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिक्सिंग प्रकरणात फसला; बंदीची कारवाई झाली! आता कमबॅकची संधी मिळताच साधला मोठा डाव!

अँडरसनचा विक्रम मोडला, याबाबतीत फक्त सचिन त्याच्या पुढे  ...

रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सांगली, कोल्हापुरातून मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | Special trains from Sangli, Kolhapur to Mumbai on the occasion of Raksha Bandhan and Independence Day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सांगली, कोल्हापुरातून मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

प्रवाशांची सोय ...

यू ट्यूबच्या माध्यमातून पेपर फोडले; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Papers were torn through YouTube; Case registered against three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यू ट्यूबच्या माध्यमातून पेपर फोडले; तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता तिसरी ते नववीच्या परीक्षेचे पेपर व त्यांची उत्तरे राज्य ... ...

वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा - Marathi News | Lawyers in Sangli district march demanding strict action against the police who assaulted lawyer Vishal Kumbhar from Vita | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पोलिसांनी विनयभंग व ‘ॲट्रॉसिटी’ सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी ...

हेराफेरी! आरोग्य कर्मचाऱ्याचे वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा, लातूर झेडपीतील चौघे निलंबित - Marathi News | Health worker's salary deposited into someone else's account; Four employees suspended for fraud | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हेराफेरी! आरोग्य कर्मचाऱ्याचे वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा, लातूर झेडपीतील चौघे निलंबित

जिल्हा परिषदेच्या सीईओंची कारवाई ...