लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पहाटे सहा वाजल्यापासूच नवी मुंबईत शहर स्वच्छता; आयुक्तांचे प्रशासनास निर्देश - Marathi News | City cleaning in Navi Mumbai from 6 am Commissioners instructions to the administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पहाटे सहा वाजल्यापासूच नवी मुंबईत शहर स्वच्छता; आयुक्तांचे प्रशासनास निर्देश

स्वच्छतेमधील हलगर्जीपणा खपवून न घेण्याचा इशारा. ...

हराळमध्ये दरोडा; गळ्याला चाकू लावून लुटले! - Marathi News | A robbery in Hara Robbed with a knife | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हराळमध्ये दरोडा; गळ्याला चाकू लावून लुटले!

पहाटे ३ वाजताचा थरार : कुटुंबातील महिलेस मारहाण ...

सांताक्रूझचा 'जेष्ठ नागरिक' धारातीर्थी; ३०० वर्षे पुरातन बाओबाब वृक्षावर मेट्रो प्रकल्पासाठी कुऱ्हाड - Marathi News | Ax on 300-year-old baobab tree for metro project in Santa Cruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझचा 'जेष्ठ नागरिक' धारातीर्थी; ३०० वर्षे पुरातन बाओबाब वृक्षावर मेट्रो प्रकल्पासाठी कुऱ्हाड

संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरणवाद्यांनी रविवारी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. ...

पोलिस ठाणी, एसडीपीओ कार्यालये ‘एसपीं’शी इंटरकनेक्ट - Marathi News | Interconnect with 'SP' of Police Stations, SDPO offices | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिस ठाणी, एसडीपीओ कार्यालये ‘एसपीं’शी इंटरकनेक्ट

अमरावती ग्रामीण पोलिस टेक्नोसेव्ही; ई-ऑफिस कार्यप्रणाली कार्यान्वित ...

विवाहिता भावासोबत दुचाकीवर तर तरुण कारमध्ये होता; दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू - Marathi News | Two people died in two separate accidents in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विवाहिता भावासोबत दुचाकीवर तर तरुण कारमध्ये होता; दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू

उन्हाळी सुटीनिमित्त विवाहिता भावाच्या घरी आली होती, नातेवाईकांच्या भेटीनंतर घरी जाताना झाला अपघात ...

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा निकाल बघूनच मुंबईला जावे, आमदार पी. एन. पाटील यांनी लगावला टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde should stay in Kolhapur and go to Mumbai only after seeing the result of the Lok Sabha says MLA P. N. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा निकाल बघूनच मुंबईला जावे, आमदार पी. एन. पाटील यांनी लगावला टोला

'मंडलिक-मुश्रीफ वादात कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे ११२ कोटी परत गेले. तेच आता एक झाले' ...

IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव' - Marathi News | IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians win the toss and bowl first Rohit Sharma missing from playing XI as he is added as Impact player Hardik Pandya New Plan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून रोहित शर्मा गायब! हार्दिकने टाकला नवा 'डाव'

Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आजच्या सामन्यासह सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. अशा वेळी कर्णधार हार्दिकने नवा 'प्लॅन' तयार केल्याचे दिसत आहे. ...

“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन - Marathi News | girish mahajan said that eknath khadse should resign first and then campaign for bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन

Girish Mahajan News: एकनाथ खडसे म्हणतात की, मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपाचा आहे. एक भूमिका घ्यायला हवी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ...

Onion Market : सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे कांदा बाजारभाव  - Marathi News | Onion Market: What was the price in Solapur market? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे कांदा बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 07 हजार क्विंटलची आवक झाली. ...