लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'आई कुठे काय करते' मालिकेतील आरोही आणि यश अडकले लग्नाच्या बेडीत, पाहा फोटोज - Marathi News | Aarohi and Yash wedding photos from aai Kuthe Kay Karte serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेतील आरोही आणि यश अडकले लग्नाच्या बेडीत, पाहा फोटोज

आई कुठे काय करते मालिकेतील यश - आरोहीने एकमेकांशी लग्न केलं असून त्याचे फोटो व्हायरल झालेत (aai Kuthe Kay Karte) ...

नांदेडात ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह; सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान - Marathi News | Enthusiasm of women including senior citizens to vote in Nanded; 7.73 percent polling till 9 am | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह; सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान

पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांसह १०० वर्षीय आजीबाईंनीही केले मतदान ...

कॉर्पोरेट कंपन्या, संस्थांच्या परिसरात बहरणार हिरवळ; विमानतळ परिसरात चार हजारांहून अधिक झाडे - Marathi News | greenery will bloom in the premises of corporate companies institutions more than 4000 trees in the airport area in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉर्पोरेट कंपन्या, संस्थांच्या परिसरात बहरणार हिरवळ; विमानतळ परिसरात चार हजारांहून अधिक झाडे

विमानतळाच्या २० एकर जागेवर फुललेल्या हिरवळीची भुरळ आता कॉर्पोरेट कंपन्यांनाही पडली आहे. ...

वाढलेल्या वजनाचा झाला अभिनेत्रीच्या करिअरवर परिणाम; म्हणाली, 'मला माझ्या वयापेक्षा...' - Marathi News | vahbiz-dorabjee-shocking-transformation-losing-10-kgs-reacts-on-offered-mother-roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढलेल्या वजनाचा झाला अभिनेत्रीच्या करिअरवर परिणाम; म्हणाली, 'मला माझ्या वयापेक्षा...'

Tv actress: अलिकडेच या अभिनेत्रीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वाढलेल्या वजनामुळे कशा प्रकारे संघर्ष करावा लागला हे सांगितलं. ...

"गड्या थांबायचं नाय!" सासऱ्यांनीच केली लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची सजावट, अशी होती अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन - Marathi News | shubhankar ekbote amruta bane after marriage first night preparation from shubhankar father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गड्या थांबायचं नाय!" सासऱ्यांनीच केली लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची सजावट, अशी होती अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन

शुभंकर एकबोटे - अमृता बाणे यांचा लग्नानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात नवविवाहीत दांपत्याच्या पहिल्या रात्रीसाठी शुभंकरच्या बाबांनी काय केलंय बघा (shubhankar ekbote, amruta bane) ...

Narendra Modi : "जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन - Marathi News | Lok Sabha Elections 2024 phase 2 voting more we vote stronger our democracy will be Narendra Modi appeals to voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदारांना विक्रमी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे ...

फर्ग्युसन, गरवारे, एस. पी. कॉलेज, मॉर्डन कॉलेजमधील घोटाळ्याप्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश - Marathi News | Prestigious colleges in Pune not audited, probe ordered in grant scam case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन, गरवारे, एस. पी. कॉलेज, मॉर्डन कॉलेजमधील घोटाळ्याप्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून राज्यातील अशासकीय महाविद्यालयांना अनुदान दिले जाते... ...

पुढचे चार दिवस राज्यात येणार उष्णतेची लाट; बंगाल-ओडिशामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट - Marathi News | Heat wave will hit the state for the next four days; Red alert for heat in Bengal-Odisha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढचे चार दिवस राज्यात येणार उष्णतेची लाट; बंगाल-ओडिशामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट

राज्यात व मध्य भारतात पुढच्या ४ ते ५ दिवसांत कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. ...

आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | The bridegroom exercised his right to vote before his marriage, Khamgoan, Lok Sabha Election 2024 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election 2024 : शतप्रतिशत मतदानासाठी प्रशासनाकडून प्रयत्न प्रयत्न केले जात आहे. ...