लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दरडी कोसळणाऱ्या ठिकाणांवर ‘वॉच’, २५ नियंत्रण कक्ष राहणार तयार  - Marathi News | in mumbai 25 control rooms will be ready at places where landslides occur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरडी कोसळणाऱ्या ठिकाणांवर ‘वॉच’, २५ नियंत्रण कक्ष राहणार तयार 

मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असलेली संभाव्य ठिकाणे आहेत. ...

Pune: जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथी, भिक्षेकरींवर होणार कारवाई; खंडणीचे गुन्हे दाखल होणार - Marathi News | Action will be taken against third parties, beggars who forcefully demand money; Extortion cases will be filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथी, भिक्षेकरींवर होणार कारवाई; खंडणीचे गुन्हे दाखल होणार

तृतीयपंथी भिक्षेकऱ्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.... ...

स्मार्ट बँड घालून करा मेट्रोचा प्रवास; तिकीट काढण्यापासून प्रवाशांची होणार सुटका - Marathi News | mumbai metro 1 introduce smart band to passengers will exempted from ticketing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मार्ट बँड घालून करा मेट्रोचा प्रवास; तिकीट काढण्यापासून प्रवाशांची होणार सुटका

वर्सोवा - घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवर सतत तिकीट काढण्यापासून प्रवाशांची सुटका होणार आहे. ...

Pune: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ६५ लाख रुपयांची रोकड जप्त - Marathi News | In the wake of the elections, cash of Rs 65 lakh was seized at two places in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ६५ लाख रुपयांची रोकड जप्त

पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे ६५ लाखांची रोकड आणि  एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे..... ...

राहुल यांच्या भेटीसाठी सातशे नेत्यांची रांग! प्रचारासाठी मोठी डीमांड - Marathi News | Seven hundred leaders lined up to meet Rahul! Great demand for promotion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल यांच्या भेटीसाठी सातशे नेत्यांची रांग! प्रचारासाठी मोठी डीमांड

काँग्रेसचे लोकसभेचे अनेक उमेदवार राहुल यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला यावे यासाठी आतुर आहेत. प्रियंकांनाही मोठी मागणी आहे! ...

आजचा अग्रलेख - मुनगंटीवारांचा असभ्यपणा - Marathi News | Today's headline - Rudeness of Mungantiwar sudhir in rally of chandrapur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - मुनगंटीवारांचा असभ्यपणा

आधीच आपले राजकारण व समाजकारणाने सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी काहीही करण्याचा उद्दामपणा पुरता अंगात भिनला आहे ...

माजी मुख्यमंत्र्यांनी मुलाच्या निवडणूक प्रचारासाठी मागितली आर्थिक मदत, QR कोडही केला शेअर - Marathi News | harish rawat seeking vote and money for son virendra rawats election campaign, lok sabha elections 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांनी मुलाच्या निवडणूक प्रचारासाठी मागितली आर्थिक मदत, QR कोडही केला शेअर

Lok Sabha Elections 2024 : हरीश रावत आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी अहोरात्र प्रचार करत आहेत. ...

आधीच जिंकता-जिंकता गुजरातशी हरले, त्यात BCCIने राजस्थानच्या संजूला दिला मोठा दणका - Marathi News | Sanju Samson fined 12 Lakh in IPL 2024 RR vs GT match over code of conduct breach slow over rate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधीच जिंकता-जिंकता गुजरातशी हरले, त्यात BCCIने राजस्थानच्या संजूला दिला मोठा दणका

Sanju Samson: गुजरातकडून रशीद खानने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सामना जिंकला. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत संजू सॅमसनच्या राजस्थान संघाला पराभूत व्हावे लागले. ...

“उद्धव ठाकरेंचे मोदींना वचन”; मनसेने व्हिडिओ शेअर करत ठाकरे गटाला डिवचले - Marathi News | mns sandeep deshpande taunt thackeray group to sharing old video of rally for lok sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचे मोदींना वचन”; मनसेने व्हिडिओ शेअर करत ठाकरे गटाला डिवचले

MNS Sandeep Deshpande News: ‘चला आरश्यात बघूया’, असे सांगत मनसेने ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. ...