लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आपण गुवाहाटीला का गेलो? युतीसोबत का आहोत? नवनीत राणांसंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सगळंच सांगितलं! - Marathi News | Why did I go to Guwahati Why are we with the shivsena bjp coalition Talking about Navneet Rana Bachukakudu told everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण गुवाहाटीला का गेलो? युतीसोबत का आहोत? नवनीत राणांसंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सगळंच सांगितलं!

"'तो' शब्द जर शिंदे साहेबांनी दिला नसता, तर आम्ही तीकडे पाऊलही टाकले नसते. आमचे लक्ष पूर्ण करायचे होते..." ...

15 वर्षीय विद्यार्थिनीसोबत महिला शिक्षिकेचं होतं रिलेशनशिप, लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप... - Marathi News | 40 year old teacher two year relationship with 15 year old girl student | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :15 वर्षीय विद्यार्थिनीसोबत महिला शिक्षिकेचं होतं रिलेशनशिप, लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप...

एका 40 वर्षीय महिला टीचरवर आरोप आहे की, ती तिच्या एका विद्यार्थिनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ...

“राज्यकारभार नीट केला नाही तर समाज राजालाही पायउतार करतो”; मोहन भागवतांचा रोख कुणाकडे? - Marathi News | rss chief mohan bhagwat said if governance is not done well the society also overthrows the king | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यकारभार नीट केला नाही तर समाज राजालाही पायउतार करतो”; मोहन भागवतांचा रोख कुणाकडे?

RSS Mohan Bhagwat News: समाज, देश, राष्ट्रासाठी मी किती वेळ खर्च करतो, याचा विचार व्हायला हवा, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाचे पुन्हा काम सुरू; चौक, रस्ता राहणार सुरक्षित - Marathi News | Shivajinagar subway resumption of work; Chowk, road will be safe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाचे पुन्हा काम सुरू; चौक, रस्ता राहणार सुरक्षित

व्यावसायिक, नागरिकांनी व्यक्त केला आनंद ...

मतदानापूर्वीच भाजपासाठी आनंदाची बातमी; अरुणाचलमध्ये मुख्यमंत्र्यांसह ५ जण विजयी - Marathi News | Good news for BJP even before polls; 5 people won in Arunachal including Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानापूर्वीच भाजपासाठी आनंदाची बातमी; अरुणाचलमध्ये मुख्यमंत्र्यांसह ५ जण विजयी

Arunachal Pradesh Election 2024: देशात लोकसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणूकही होणार आहे. एकाचवेळी अरुणाचल प्रदेशात १९ एप्रिलला मतदान होईल. तत्पूर्वी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे ...

कुणाच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री केतकी माटेगावकर ? रिलेशनशिपबाबत म्हणाली... - Marathi News | ketaki mategaonkar gives epic reply on relationship status in latest post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणाच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री केतकी माटेगावकर ? रिलेशनशिपबाबत म्हणाली...

अभिनेत्रीने लव्ह लाईफबद्दल केलेलं वक्तव्य देखील चर्चेत आलं आहे. ...

प्रेमविवाहानंतर घरच्यांनी नाकारले, न डगमगता 'त्यांनी' कोल्हापूर सोडून थेट चिपळूण गाठले; परंतु शेवटी दोघेही हरले - Marathi News | A couple from Halaswade in Kolhapur committed suicide in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हलसवडेच्या दाम्पत्याची चिपळुणात आत्महत्या

चिपळुणात पतीची घरात, तर पत्नीची नदीत आत्महत्या ...

कुटुंबवत्सल, प्रेमळ अन् अँग्री यंग मॅन..; विजय-मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार'चा खास ट्रेलर बघाच - Marathi News | the family star movie trailer starring vijay devarakonda mrunal thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंबवत्सल, प्रेमळ अन् अँग्री यंग मॅन..; विजय-मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार'चा खास ट्रेलर बघाच

विजय देवराकोंडा - मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीने लक्ष वेधलेलं दिसतंय ...

Post Office ची 'ही' गॅरंटीड स्कीम करेल पैसे दुप्पट; केवळ १००० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक - Marathi News | Post Office kisan vikas patra Guaranteed Scheme Will Double Money in 115 months You can invest from Rs 1000 only | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office ची 'ही' गॅरंटीड स्कीम करेल पैसे दुप्पट; केवळ १००० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक

ज्यांना नफाही हवा असतो सुरक्षित गुंतवणूकही हवी असते अशा लोकांसाठी पोस्टाची ही स्कीम अतिशय फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. ...