लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोहम्मद शमीने दिली हेल्थ अपडेट; लवकरच मैदानात, BCCI च्या शुभेच्छा! - Marathi News | Mohammad Shami has given a health update and BCCI has wished him well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीने दिली हेल्थ अपडेट; लवकरच मैदानात, BCCI च्या शुभेच्छा!

मोहम्मद शमी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. ...

मंत्रिमंडळाचा निर्णय! अहमदनगरचं नाव 'अहिल्यानगर' तर पुण्यातील वेल्हे तालुका आता 'राजगड' - Marathi News | Ahmadnagar was renamed as 'Punyashlok Ahilya Devi Nagar' while Velhe Taluka of Pune is now 'Rajgad'. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळाचा निर्णय! अहमदनगरचं नाव 'अहिल्यानगर' तर पुण्यातील वेल्हे तालुका आता 'राजगड'

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, अहमदनगर शहराचं नाव बदललं. ...

डिजिटल पेमेंटला चालना देणार, BHIM आणि Rupay Cardच्या प्रमोशनसाठी ३५०० कोटींचं बजेट - Marathi News | 3500 crore budget for promotion of BHIM and Rupay Card to boost digital payments modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल पेमेंटला चालना देणार, BHIM आणि Rupay Cardच्या प्रमोशनसाठी ३५०० कोटींचं बजेट

सरकार डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पुढाकार घेत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, ...

ज्योतिषामुळे स्मृती इराणींना मिळाली एकता कपूरची मालिका; खुलासा करत म्हणाल्या.. - Marathi News | ksbkbt-star-smriti-irani-talks-about-struggle-said-a-23-year-old-earning-rs-1800-a-month-there-was-no-option | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्योतिषामुळे स्मृती इराणींना मिळाली एकता कपूरची मालिका; खुलासा करत म्हणाल्या..

Smriti irani: 'क्यूँकी सांस भी कभी बहू थी' या मालिकेत स्मृती इराणी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ...

डोंगरात घर, बागायती शेती अन् जनावरं; ७० वर्षांच्या लाहनाबाई 'घोडी'वरून ठेवतात सारं नजरेत - Marathi News | house, horticulture and livestock in the valley; A 70-year-old Lahnabai Gavhane does the maintenance from a 'hourse' | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोंगरात घर, बागायती शेती अन् जनावरं; ७० वर्षांच्या लाहनाबाई 'घोडी'वरून ठेवतात सारं नजरेत

७० वर्षांच्या लाहनाबाई घोडी पे क्यू सवार हैं? गावात जाताच लोक म्हणतात, आली झाशीची राणी. ...

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत कांद्याच्या शेतीत १४ किलो अफूची बोंडे; दोघांना अटक - Marathi News | 14 kg opium pods in onion cultivation in Kirkatwadi on Sinhagad road Both arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत कांद्याच्या शेतीत १४ किलो अफूची बोंडे; दोघांना अटक

शेतीतून १४ किलो अफूची बोंडे जप्त केली असून या बोडांची किंमत २८ हजार ७०० रुपये आहे ...

भरधाव एसटी बसची पादचारी महिलेसहित क्रुझरला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी - Marathi News | Speeding ST bus hits cruiser with woman pedestrian Woman died on the spot 6 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव एसटी बसची पादचारी महिलेसहित क्रुझरला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी

मिनी एसटीचे नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला असून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील ६ जण जखमी झाले आहेत ...

VIDEO : तलावात पडलं होतं हत्तीचं पिल्लू, बघून मदतीसाठी जमा झाले सगळे हत्ती आणि मग... - Marathi News | Elephant Viral Video : Elephants gathered to save baby elephant that fell inside pond | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : तलावात पडलं होतं हत्तीचं पिल्लू, बघून मदतीसाठी जमा झाले सगळे हत्ती आणि मग...

Elephant Viral Video : ही घटना तेव्हा घडली जेव्हा पत्तीचं एक पिल्लू आपल्या परिवारासोबत एका तलावातून पाणी पिण्याचा प्रयत्न करत होतं आणि घसरून तलावात पडलं. ...

चीनला धक्का! भारत बनणार सेमीकंडक्टर केंद्र, PM मोदींनी केली तीन प्रकल्पांची पायाभरणी - Marathi News | Semiconductor Chip: big blow to China! India to become center of semiconductor, PM Modi laid the foundation of three projects | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला धक्का! भारत बनणार सेमीकंडक्टर केंद्र, PM मोदींनी केली तीन प्रकल्पांची पायाभरणी

पीएम नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दोन आणि असाममधील एका सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली. ...