लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या औलादी असाल तर; ठाकरेंच्या खासदाराने RTO अधिकाऱ्याला सुनावलं - Marathi News | If you are the children of farmers; The MP Omraje Nimbalkar told the RTO officer in dharashiv | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांच्या औलादी असाल तर; ठाकरेंच्या खासदाराने RTO अधिकाऱ्याला सुनावलं

सोशल मीडियावर खासदार निंबाळकर आणि आरटीओ अधिकारी यांच्यातील संवादाची ऑडिओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाली आहे ...

काँग्रेसच्या बड्या नेत्याची मुलगी लोकसभेच्या रिंगणात?; शिवानी वडेट्टीवारांनी पक्षाकडे मागितलं तिकीट - Marathi News | Congress leader vijay wadettiwar daughter Shivani wadettivar asked the party for chandrapur lok sabha seat ticket | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेसच्या बड्या नेत्याची मुलगी लोकसभेच्या रिंगणात?; शिवानी वडेट्टीवारांनी पक्षाकडे मागितलं तिकीट

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. ...

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा; पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ - Marathi News | Flag to Ruby Hall to Ramwadi Metro; Pune metro projects launched by Prime Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा; पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली... ...

योग्यवेळी जागा अन् उमेदवारांची घोषणा होणार, पृश्वीराज चव्हाणांनी दिली माहिती - Marathi News | The seats and candidates will be announced at the right time, informed Prishviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :योग्यवेळी जागा अन् उमेदवारांची घोषणा होणार, पृश्वीराज चव्हाणांनी दिली माहिती

लोकसभेची निवडणूक 'या' चार मुद्यांवर लढणार, विजयाची खात्री नसल्याने फोडाफोडीचे राजकारण ...

Onion Market : लासलगाव बाजार समितीत लाल, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील दर  - Marathi News | Latest News Todays Onion Market Price in nashik with maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लासलगाव बाजार समितीत लाल, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील दर 

हळूहळू बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढू लागली असून दरातही बदल होत असल्याचे दिसून येत आहे. ...

भाजपाच्या १९५ च्या यादीत केवळ एकमेव मुस्लीम उमेदवार; कोण आहेत अब्दुल सलाम..? - Marathi News | Loksabha Election 2024: Who is Abdul Salam? The only Muslim candidate in BJP's list of 195 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या १९५ च्या यादीत केवळ एकमेव मुस्लीम उमेदवार; कोण आहेत अब्दुल सलाम..?

नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला केला दंड; चालकाने घातला पोलिसाशी वाद - Marathi News | Fined for rickshaws parked in no parking; The driver argued with the police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला केला दंड; चालकाने घातला पोलिसाशी वाद

वाहतूक पोलीस रिक्षा चालकामध्ये भररस्त्यात वाद ...

"तुझ्या बेबीकडून...", जान्हवीच्या वाढदिवशी बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची पोस्ट, माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय अभिनेत्री - Marathi News | janhvi kapoor birthday boyfriend shikhar pahariya shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या बेबीकडून...", जान्हवीच्या वाढदिवशी बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची पोस्ट, माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय अभिनेत्री

जान्हवीच्या २७व्या वाढदिवसानिमित्त शिखरने जान्हवीवरील प्रेमाची कबुली दिली आहे. गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

‘त्या’ डॉक्टरच्या मृत्यूची चाैकशी करा; मार्डची मागणी - Marathi News | Investigate the death of 'that' doctor; Mard demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ डॉक्टरच्या मृत्यूची चाैकशी करा; मार्डची मागणी

डॉ. सौरभ धुमाळ यांचा मृत्यू रिॲक्शनमुळे झाला आहे की, यामागे वेगळे कारण आहे, अशी चर्चा निवासी डॉक्टरांमध्ये सुरू आहे. त्यांच्या बेडवर सलाइन, खोकल्याच्या औषधाची बाटली, गोळ्या आढळल्या.  ...