लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कमाल! अकरावीत नापास... जोमाने अभ्यास करून शेतकऱ्याची लेक झाली उपजिल्हाधिकारी - Marathi News | mppsc success story priyal yadav deputy collector want become an dc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! अकरावीत नापास... जोमाने अभ्यास करून शेतकऱ्याची लेक झाली उपजिल्हाधिकारी

प्रियल यादव या एकेकाळी अकरावीत नापास झाल्या होत्या. पण आता मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) परीक्षेत सहावा रँक मिळवून उपजिल्हाधिकारी झाल्या आहेत. ...

बॉलिवूडचा Thanos! 'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारची दहशत, आजवर न दिसलेला ताकदवान खलनायक - Marathi News | Thanos of Bollywood! Akshay Kumar cameo in Stree 2 rajkumar rao shraddha kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा Thanos! 'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारची दहशत, आजवर न दिसलेला ताकदवान खलनायक

'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारला पाहून लोकांच्या आनंदाला उधाण आलंय. अक्षयने आजवर कधीही न साकारलेली भूमिका केलेली दिसतेय (stree 2, akshay kumar) ...

Rahul Gandhi : लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात राखीव सीट सोडून राहुल गांधी मागच्या रांगेत जाऊन का बसले? संरक्षण मंत्रालयानं सांगितलं... - Marathi News | Rahul Gandhi takes back seat during independence Day celebration at Red Fort  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राखीव सीट सोडून राहुल गांधी मागच्या रांगेत जाऊन का बसले?

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी असं का केलं? यावर संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण आलं आहे.  ...

रक्षाबंधनादिवशी खासदार सुप्रिया सुळेंना भेटणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले,... - Marathi News | Will MP Supriya Sule meet on Rakshabandhan day? Deputy Chief Minister Ajit Pawar reacted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षाबंधनादिवशी खासदार सुप्रिया सुळेंना भेटणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले,...

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी लडाखला गेली सोनाली कुलकर्णी, कारगिल वॉर मेमोरियलचे फोटो शेअर करत म्हणते... - Marathi News | Sonalee Kulkarni, who went to Ladakh to celebrate Independence Day, shares photos of the Kargil War Memorial and says... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी लडाखला गेली सोनाली कुलकर्णी, कारगिल वॉर मेमोरियलचे फोटो शेअर करत म्हणते...

Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लेह लडाखमध्ये आहे. नुकतेच तिने फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ...

कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदेंसोबत खडाजंगी अन् सह्यांवरून वाद?; अजित पवारांनी केला खुलासा  - Marathi News | Argument with Eknath Shinde in cabinet meeting over signatures Ajit Pawar clarification  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदेंसोबत खडाजंगी अन् सह्यांवरून वाद?; अजित पवारांनी केला खुलासा 

अजित पवार यांनी माध्यमांकडून देण्यात येत असलेलं वृत्त फेटाळत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला आहे. ...

"बलात्काऱ्यांना असंच संपवलं पाहिजे", पश्चिम बंगालमधील डॉक्टर बलात्कार प्रकरणी तेजस्विनीची संतप्त पोस्ट - Marathi News | kolkata west bengal dr rape case marathi actress tejaswini pandit shared angry post ask for justice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बलात्काऱ्यांना असंच संपवलं पाहिजे", पश्चिम बंगालमधील डॉक्टर बलात्कार प्रकरणी तेजस्विनीची संतप्त पोस्ट

"सरकारला हे जमत नसेल, तर त्यांना जनतेच्या हवाली करा", पश्चिम बंगालमधील डॉक्टर बलात्कार प्रकरणी तेजस्विनीची संतप्त पोस्ट ...

PM मोदींनी का केला 'सेक्युलर सिव्हिल कोड'चा उल्लेख; हे लागू केल्यास काय-काय बदलणार? - Marathi News | Uniform Civil Code: Why did PM Narendra Modi mention 'Secular Civil Code'; What will change if this is implemented? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी का केला 'सेक्युलर सिव्हिल कोड'चा उल्लेख; हे लागू केल्यास काय-काय बदलणार?

देशाला कम्युनल नव्हे तर सेक्युलर सिव्हिल कोडची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना अधोरेखित केले. ...

लेकाला ऑनलाइन गेमिंगचं व्यसन; कर्ज इतकं केलं की आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | son addicted online gaming debt increased so much that parents ends life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकाला ऑनलाइन गेमिंगचं व्यसन; कर्ज इतकं केलं की आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

२२ वर्षांच्या मुलाने ऑनलाईन जुगारात घेतलेलं कर्ज फेडता न आल्याने पती-पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...