लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, ९ जणांना अटक! - Marathi News | In connection with the vandalism of the RG Kar Medical College and Hospital in Kolkata, a major operation by the police, 9 people were arrested! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, ९ जणांना अटक!

Kolkata rape-murder : आंदोलनस्थळी जमलेल्या जमावानं रुग्णालय आणि परिसरात असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. ...

Bigg Boss Marathi 5 : "स्वत:वर कंट्रोल करता आलं पाहिजे...", डीपीनं सूरजला चांगलंच झापलं - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : "One should be able to control oneself...", DP scolded Suraj well | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5 : "स्वत:वर कंट्रोल करता आलं पाहिजे...", डीपीनं सूरजला चांगलंच झापलं

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये आता तीन आठवडे झाले आहेत. या आठवड्यात सुद्धा सदस्यांमध्ये चांगलाच वादविवाद होताना दिसत आहेत. ...

ना जागा, ना खर्च! विड्याच्या पानांच्या केवळ ६ वेलींपासून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न; अमेरिकेत पाठवली पाने - Marathi News | No space no cost 10 thousand monthly income from just 6 vines of vida leaves bhor farmer gulab ghule Leaves sent to America | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना जागा, ना खर्च! विड्याच्या पानांच्या केवळ ६ वेलींपासून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न; अमेरिकेत पाठवली पाने

Pune Farmer Success Story : जिवामृताच्या वापरामुळे त्यांच्या पानाला मागणी असून त्यांच्या शेतातील विड्याची पाने थेट अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. विषमुक्त पद्धतीने पिकवलेल्या पानांना बाजारात दुप्पट दर मिळतोय. ...

प्रेमात अन् युद्धात कोणतेही नियम नसतात- कोर्ट; बलात्काराच्या आरोपातून युवक दोषमुक्त - Marathi News | In love and war there are no rules said Court and Expressed opinion acquitting man of the charge of rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमात अन् युद्धात कोणतेही नियम नसतात- कोर्ट; बलात्काराच्या आरोपातून युवक दोषमुक्त

२०१४ मध्ये एका पुरुषावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या फिर्यादीला त्याच पुरुषाकडून दुसरे मूल झाले ...

ओपन पोर्समुळे चेहरा खराब-डल झाला? डॉक्टर सांगतात खास उपाय, ओपन पोर्स १ दिवसात गायब - Marathi News | How To Remove Open pores From Face Instantly Doctor Suggest Cream For Open Pores | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओपन पोर्समुळे चेहरा खराब-डल झाला? डॉक्टर सांगतात खास उपाय, ओपन पोर्स १ दिवसात गायब

How To Remove Open pores From Face (Open Pore Kase Kami Karave) : ओपन पोर्सची समस्या जेनेटिक्स, एजिंग आणि तेलकट त्वचेमुळे उद्भवते. ...

मुकेश अंबानी याच्या अँटील‍ियाजवळ काय आहे प्रॉपर्टीचा रेट? किती रुपयांना मिळतो 2 BHK फ्लॅट? जाणून थक्क व्हाल! - Marathi News | What is the property rate near Mukesh Ambani's Antilia How much rupees do you get a 2 BHK flat You will be surprised to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी याच्या अँटील‍ियाजवळ काय आहे प्रॉपर्टीचा रेट? किती रुपयांना मिळतो 2 BHK फ्लॅट? जाणून थक्क व्हाल!

अँटिलियाच्या जवळपास अनेक व्यावसायिकांची घरे आहेत. येथेच रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांचे जेके हाऊस आहे. या या भागात फ्लॅट आणि जमिनीचे दर प्रचंड आहेत. ...

उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election - Uddhav Thackeray will be the campaign head of Mahavikas Aghadi and the decision of CM will be made only after the results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही

मविआ उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणूक लढणार, मविआच्या प्रचाराची धुरा ठाकरेंकडे असेल मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय निकालानंतर होईल असं सांगितले जात आहे.  ...

"पुष्पा ३ मध्ये कंगना रणौतला कास्ट केलं पाहिजे कारण...", श्रेयस तळपदे असं का म्हणाला? - Marathi News | Kangana Ranaut in Pushpa 3 shreyas talpade talk in emergency movie press conference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुष्पा ३ मध्ये कंगना रणौतला कास्ट केलं पाहिजे कारण...", श्रेयस तळपदे असं का म्हणाला?

श्रेयस तळपदे कंगना रणौत दिग्दर्शित आगामी इमर्जन्सी सिनेमात अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहे. त्यानिमित्ताने मीडियाशी संवाद साधताना श्रेयसने हे विधान केलं (shreyas talpade) ...

"आम्ही हे जग सोडून जातोय, हा फोटो सर्वांना..."; सौरभने नोकराला पाठवला 'तो' शेवटचा मेसेज - Marathi News | Saurabh Babbar whatsapp message to servent golu before ends life gone home at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही हे जग सोडून जातोय, हा फोटो सर्वांना..."; सौरभने नोकराला पाठवला 'तो' शेवटचा मेसेज

सौरभ यांच्या दुकानात काम करणाऱ्या गोलूशी याबाबत चर्चा केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. ...