कंपनीचा शेअर गेल्या बुधवारी 2% पर्यंत घसरून 218.55 रुपयांवर बंद झाला होता. आज गुरुवारी स्वतंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद आहे. ...
माझ्या त्या विधानाचा जास्त कुणी विचार करू नका. कौटुंबिक दृष्टीने मी ते विधान केले होते असं अजित पवारांनी सांगितले. ...
बिग बॉस मराठीचं घर गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत ...
"मला वाटतं मुलगी शिकली प्रगती झाली, हे...", कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणी सिद्धार्थची पोस्ट ...
फारुख अब्दुल्लांच्या प्रकरणाची सुनावणी करताना जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टाने बुधवारी सीबीआय आणि ईडीबाबत मोठी टिप्पणी केली ...
महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ...
पवनार येथील अर्जुन, दीपक पाटील यांनी शोध मोहीम राबवित एकाला बाहेर काढले. ...
कोल्हापुरातील धक्कादायक घटना, सुसाईड नोट मिळाली. ...
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे सावत्र आई आणि सख्ख्या वडिलांनी मिळून दोन मुलींची विषप्रयोग करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. ...
ऐश्वर्या नारकर यांनी सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या सेटवर तामिळ गाण्यावर भन्नाट डान्स केलाय (aishwarya narkar) ...