कायम दुष्काळी तालुका अशी जतची ओळख आहे. पण, याच जत तालुक्यात प्रयोगशील शेतकऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जत येथील प्रगतशील शेतकरी सिकंदर पटाईत यांनी सिडलेस क्रिमसन वाणाची द्राक्ष लागण करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...
'3 इडियट्स', 'संजू', '12th फेल' फेम दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही इंटरेस्टिंग गोष्टी वाचा. ...
Lip care: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडून ओठ फुटतात हे समजू शकतो, मात्र उन्हाळ्यात ओठ फुटतात तेव्हा प्रश्न पडतो. उन्हाळ्यात वातावरणातील ओलावाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते. ओलावा कमी झाल्यामुळे, ओठ कोरडे होण्याची प्रक्रिया सुरू होते. ओठांची त्वचा शरीर ...
ते सचिन पिळगावकर नाहीत! 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या टीमने चुक सुधारत नेताजी बोस यांच्या भूमिकेतील अभिनेत्याचा केला उलगडा चुक सुधारली! सचिन पिळगावकर नव्हे तर हा अभिनेता 'स्वातंत्र्यवीर सावरकर'मध्ये नेताजी बोस यांच्या भुमिकेत ...
उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या ६ दिवसांमध्ये ३०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली असून, महागाईनुसार कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांद्याची लागवड करून चूक केली का, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे? ...
'ए मेरे वतन' सिनेमात सचिन खेडेकर यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण, सचिन खेडेकर यांच्याबरोबर आणखी एक मराठमोळा अभिनेता या सिनेमात झळकला आहे. ...
संस्थेतील विद्यार्थिनीने याप्रकरणी १७ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थाचालक अरिंदम घोष (पिंपरी-चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.... ...