लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले - Marathi News | Air India's strike finally ended, 25 sacked employees were also reinstated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले

मंगळवारी एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ३०० पेक्षा जास्त वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी पडल्याचे कारण देत सामुहिक रजा घेतली होती. ...

ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणा-या चौघांवर गुन्हा - Marathi News | Crime against four people for making viral the footage of EVM being set on fire | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणा-या चौघांवर गुन्हा

बागलवाडीतील घटना : मुख्य आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी ...

सोलापूर शहरात पाणीबाणी, आता सहा दिवसानंतर होणार पुरवठा - Marathi News | Water shortage in Solapur city, now supply will be after six days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात पाणीबाणी, आता सहा दिवसानंतर होणार पुरवठा

जपून वापर आवश्यक : प्रशासनाचे आवाहन ...

धक्कादायक.. सोलापुरात रिक्षातून  येऊन महिला पोलिसाशी असभ्य वर्तन - Marathi News | Shocking.. Rude behavior with policewoman by rickshaw in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक.. सोलापुरात रिक्षातून  येऊन महिला पोलिसाशी असभ्य वर्तन

आरोपीस अटक : माझ्याशी लग्न अन्यथा जाळून मारण्याची धमकी ...

महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Chasing female doctors and consistently miss calls; The accused was shackled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

कल्याण पूर्व परिसरात एका नामांकित महिला डॉक्टरचे क्लिनिक आहे. या क्लिनिक परिसरात एका टपरी आहे. ...

आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव नाटेकर यांनी केली जागतिक पिकलबॉल लीगची घोषणा - Marathi News | Asian Games gold medalist Gaurav Natekar announced the World Pickleball League | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव नाटेकर यांनी केली जागतिक पिकलबॉल लीगची घोषणा

भारतात रॅकेट स्पोर्ट्सचा विस्ताव वाढतोय आणि रॅकेट स्पोर्ट्सवर प्रेम करणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

इंग्लिश स्कूलमधील अॅडमिशनच्या पैशावर चोरट्याने मारला डल्ला - Marathi News | Dalla was beaten by a thief for admission money in an English school | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इंग्लिश स्कूलमधील अॅडमिशनच्या पैशावर चोरट्याने मारला डल्ला

अलिबाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भिवंडी लोकसभेत तीन महिन्यात ७८ हजार ८५९ मतदारांची वाढ  - Marathi News | Increase of 78 thousand 859 voters in Bhiwandi Lok Sabha in three months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभेत तीन महिन्यात ७८ हजार ८५९ मतदारांची वाढ 

आता २० लाख ८७ हजार २४४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ...

‘जय परशुराम’च्या घोषात शहरातून शोभायात्रा, ठिकठिकाणी स्वागत  - Marathi News | A procession through the city chanting 'Jai Parashuram', welcome everywhere | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जय परशुराम’च्या घोषात शहरातून शोभायात्रा, ठिकठिकाणी स्वागत 

शोभायात्रेत रथावर विराजमान भगवान परशुराम यांची मूर्ती आकर्षक होती. तसेच चित्ररथांवर विठ्ठल-रुख्मिणीसह भगवान परशुरामाची वेशभूषा केलेल्या बालकांनी लक्ष वेधून घेतले. ...