लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बजावला मतदान हक्क - Marathi News | Voting rights exercised by Collector, Superintendent of Police and Chief Executive Officer of Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बजावला मतदान हक्क

शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला येथील मतदान केंद्रावर  एम देवेंदर सिंह यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांनतर त्यांनी मतदान केंद्रावर असलेल्या फलकावर ‘मी मतदान केले. ...

सातारा लोकसभेसाठी पहिल्या दोन तासात ७ टक्के मतदान - Marathi News | 7 percent polling in first two hours for Satara Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेसाठी पहिल्या दोन तासात ७ टक्के मतदान

 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. ...

राज्यात इंडिया आघाडी ३५ जागा जिंकेल, आमदार जयंत पाटील यांचा विश्वास; पाटील कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | lok sabha election India Aghadi will win 35 seats in the state, believes MLA Jayant Patil; The Patil family exercised their right to vote | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज्यात इंडिया आघाडी ३५ जागा जिंकेल, आमदार जयंत पाटील यांचा विश्वास; पाटील कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क

रायगड लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

'गाडी घेतली पण बाबाच नव्हते', फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने सांगितला भावूक किस्सा - Marathi News | Gaurav More shared emotional moment when he fulfilled father s wish to buy a car but his father was not there to see it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गाडी घेतली पण बाबाच नव्हते', फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने सांगितला भावूक किस्सा

सर्वांना खळखळून हसवणाऱ्या गौरवने सांगितला भावूक किस्सा ...

Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट - Marathi News | Now ready to take care of father s business break from music kumar birla daughter Ananya Birla s emotional post social media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट

Kumar Birla Ananya Birla : आदित्य बिर्ला समूहाचं चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची मोठी मुलगी अनन्या बिर्ला हिनं संगीतातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

व्हिडीओ व्हॅन, हेलिकॉप्टरमधून लोकसभेचा प्रचार, निवडणुक प्रचारासाठी लागतात विविध २१ परवानग्या - Marathi News | lok sabha election 2024 political activist are scrambling to get various permits for campaigning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हिडीओ व्हॅन, हेलिकॉप्टरमधून लोकसभेचा प्रचार, निवडणुक प्रचारासाठी लागतात विविध २१ परवानग्या

लोकसभा निवडणुकीचा जोर. ...

कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय? अखेर अभिनेत्यानं सोडलं मौन - Marathi News | govinda on fight with nephew krushna abhishek know what is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय? अखेर अभिनेत्यानं सोडलं मौन

गोविंदाने एका मुलाखतीत वादामागचं खरं कारण सांगितलं आहे. ...

महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला... - Marathi News | Riteish deshmukh Genelia deshmukh voted in Latur Constituency loksabha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...

आज महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत असून देशमुख कुटुंबाने लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी सर्वांना विलासरावांची आठवण आली ...

सोलापूर, माढा लोकसभेसाठी आज मतदान; जाणून घ्या सकाळच्या सत्रातील परिस्थितीचा आढावा - Marathi News | Polling today for Solapur, Madha Lok Sabha; Know the overview of the situation in the morning session | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर, माढा लोकसभेसाठी आज मतदान; जाणून घ्या सकाळच्या सत्रातील परिस्थितीचा आढावा

दरम्यान, मतदानाच्या सुरुवातीलाच कल्याण नगर झेडपी शाळा खोली क्रमांक एक मधील मतदान यंत्र बंद पडले होते. मात्र प्रशासनाने ते तातडीने दुरुस्त केले. ...