लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सचिन तेंडुलकरच्या शाळेत शिकले आहेत मिलिंद गवळी, म्हणाले- "त्याची बॅटिंग बघून..." - Marathi News | aai kuthe kay karte milind gawli and sachind tendulkar educated in same school shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन तेंडुलकरच्या शाळेत शिकले आहेत मिलिंद गवळी, म्हणाले- "त्याची बॅटिंग बघून..."

"शिवाजी पार्कमध्ये आचरेकर सर आम्हाला...", सचिन तेंडुलकरच्या गुरूंकडून मिलिंद गवळी घ्यायचे क्रिकेटचे धडे ...

भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक  - Marathi News | Gary Kirsten, who led India to the World Cup, became Pakistan's coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Gary Kirsten: जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक मोठा बदल झाला आहे. भारताला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांना पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट संघांचे प्रशिक्षक म्हणून ...

ताळगाव पंचायत निवडणूक पोलीस बंदोबस्तात पडली पार, उद्या होईल मतमोजणी - Marathi News | Talgaon panchayat election passed under police security, counting of votes will be done tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ताळगाव पंचायत निवडणूक पोलीस बंदोबस्तात पडली पार, उद्या होईल मतमोजणी

ताळगावचे आमदार जेनिफर मोन्सेरात आणि मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी देखिल आपला मतदानाचा हक्क बजाविला. ...

वाढदिवसाच्या बासुंदीवर ताव, विषबाधेमुळे रुग्णालयात धाव; आटपाडी येथे 8 जणांची प्रकृती बिघडली - Marathi News | rush to hospital due to poisoning; In Atpadi, the condition of 8 people critical | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाढदिवसाच्या बासुंदीवर ताव, विषबाधेमुळे रुग्णालयात धाव; आटपाडी येथे 8 जणांची प्रकृती बिघडली

नितीन सागर यांच्या कुटुंबात शुक्रवारी सायंकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यामध्ये सागर आणि माळी कुटुंबिय सहभागी झाले होते. ...

"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर! - Marathi News | Former Team India player Gautam Gambhir has praised Virat Kohli and said that he wants to learn dance steps from him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला प्रत्युत्तर

गौतम गंभीरने विराटसाठी बॅटिंग करत त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.  ...

आयटीआय सुरु करुन देतो म्हणून २७ लाखांना फसविले; बेळगावमधील संस्थेविरुद्ध गुन्हा - Marathi News | 27 lakh cheated as ITI starts; Crime against organization in Belgaum | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयटीआय सुरु करुन देतो म्हणून २७ लाखांना फसविले; बेळगावमधील संस्थेविरुद्ध गुन्हा

हणमंत नामदेव पाटील (रा. पणुंब्रे तर्फ वारुण, ता. शिराळा) यांनी फिर्याद दाखल केली. ...

'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक" - Marathi News | atishi reaction ec objection on aap theme song election commission is bjp political weapon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या थीम साँगवर ECचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर..."

Delhi Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाला भाजपाकडून दररोज आचारसंहितेचा भंग होताना दिसत नाही, पण जेव्हा आपचे नेते श्वास घेतात, तेव्हा त्यांना नोटिसा येतात, अशा शब्दांत आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू - Marathi News | prasad khandekar share funny video of namrata sambherao nach ga ghuma movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू

प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावचा एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करुन तुम्हालाही खळखळून हसायला येईल (namrata sambherao, prasad khandekar) ...

एका शुन्याने अडविले हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान, बँक खाते क्रमांकातील गोंधळामुळे लाखो रुपये अडकले - Marathi News | Milk subsidy of thousands of farmers blocked by a zero, millions of rupees stuck due to confusion in bank account numbers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एका शुन्याने अडविले हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान, बँक खाते क्रमांकातील गोंधळामुळे लाखो रुपये अडकले

ऑनलाइन चुकांचे अनेक अडथळे पार करताकरता शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे. अनुदानासाठी दूध उत्पादकांची, उत्पादनाची माहिती संकेतस्थळावर भरावी लागते. ...