लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज - Marathi News | lok sabha lok sabha election 2024 Naresh Mhaske has a wealth of 26 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

यापूर्वी त्यांनी ठाणे महापालिकेत महापौरांसह विविध पदे भूषवली आहेत. ...

रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती - Marathi News | lok sabha election 2024 6 crore increase in Ravindra Waikar's assets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती

रवींद्र वायकर १६ कोटी २६ लाख रुपये मालमत्तेचे धनी आहेत. २०१९ मध्ये त्यांच्याकडे १० कोटी १९ लाख रुपये मूल्याची संपत्ती होती. ...

या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी - Marathi News | First helicopter crash in this election Accident at Mahad, pilot slightly injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी

उद्धवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेसाठी सुषमा अंधारे महाड येथे उपस्थित होत्या. शुक्रवारी रोहा येथील प्रचारसभेसाठी त्या आणि त्यांचा भाऊ जाणार होते. ...

सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | lok sabha election 2024 government made life difficult for the common man Aditya Thackeray criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

भाजपला संविधानात बदल करत आरक्षण संपुष्टात आणावयाचे आहे, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी उमेदवार अनंत गीते यांनी ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी असल्याचे सांगत मतदार सुजान असल्याचे सांगितले. ...

मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार - Marathi News | lok sabha election 2024 Whose benefit is Marathi percentage in Mumbai? Who will get Marathi votes? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार

गुजराती, मुस्लिम मते कोण मिळवणार? ...

आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल - Marathi News | case of kidnapping of a woman has been registered against Prajwal Revanna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

प्रज्वल दोरीने बांधून या महिलेवर अत्याचार करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...

जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक - Marathi News | Two were burned alive on suspicion of witchcraft Death session at home, 15 people arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक

मृत महिलेचा पती, मुलाचा आरोपींत समावेश ...

आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा - Marathi News | lok sabha election 2024 Reservation limit will be 73 percent Rahul Gandhi's announcement in a meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा

भाजपला संविधान मिटवायचे आहे, पण आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी ...

हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | lok sabha elections 2024 mcc violation case booked against amit shah and others leaders in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Lok Sabha Elections 2024: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याविरोधात तेलंगणामध्ये एमसीसी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...