लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काेऱ्या करकरीत एक्सयुव्ही कार पळविणारी टाेळी जेरबंद; स्टाॅक यार्डमधून पळविल्या ७० लाखांच्या कार - Marathi News | Gangs driving XUV cars in Karkari jailed 70 lakh cars stolen from stock yard | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काेऱ्या करकरीत एक्सयुव्ही कार पळविणारी टाेळी जेरबंद; स्टाॅक यार्डमधून पळविल्या ७० लाखांच्या कार

एका आराेपीसह चार विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात  ...

अक्षयतृतीयेला आंब्याचा गोडवा; आवक गेली एक लाख पेटीवर - Marathi News | Mango sweetness on Akshaya Tritiya One lakh boxes were received | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अक्षयतृतीयेला आंब्याचा गोडवा; आवक गेली एक लाख पेटीवर

कोकणसह दक्षिणेतील आंब्याचाही समावेश ...

मतदानासाठी कुटुंबीय केंद्रात गेले, संधी साधून चोरट्याने घर साफ केले - Marathi News | a family went to the center to vote, taking the opportunity, the thief cleaned the house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदानासाठी कुटुंबीय केंद्रात गेले, संधी साधून चोरट्याने घर साफ केले

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. ...

रविंद्र धंगेकरांसाठी नाना पटोलेंनी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून - Marathi News | Nana Patole fielded the team for Ravindra Dhangekar; 10 Congress MLAs camping in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविंद्र धंगेकरांसाठी नाना पटोलेंनी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

धंगेकरांचे काम करत असताना पुणे शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी बघायला मिळाल्याने पटोलेंनी टीम उतरवली ...

विभागीय आयुक्तांची एंट्री अन् ‘इर्विन’ची बत्ती गुल - Marathi News | Divisional Commissioner's entry and Irwin's Batti Gul | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विभागीय आयुक्तांची एंट्री अन् ‘इर्विन’ची बत्ती गुल

वीज नसल्याने चिमुकल्यांना घेऊन व्हरांड्यात झोपल्याची पालकांची तक्रार ...

ठाकरेंच्या सेनेत सवंगड्यांनाच बनविले घरगडी; मुख्यमंत्र्यांचा घणाघात, नाशिक येथे पदाधिकारी मेळावा - Marathi News | In Thackeray's army, relatives were made homes Chief Minister's attack, office bearers to meet in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरेंच्या सेनेत सवंगड्यांनाच बनविले घरगडी; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती होती, परंतु सत्तेच्या मोहापायी ती तुटली, असे शिंदे म्हणाले. ...

लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले  - Marathi News | IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : Quinton De Kock & marcus Stoinis dismissed, SUPERB CATCH FROM NITISH KUMAR REDDY and Sanvir Singh, LSG in some serious trouble at 21/2. Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

 सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ ११ सामन्यांत ६ विजय मिळवून प्रत्येकी १२ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत ...

घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक - Marathi News | Burglary theft accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक

चोरी केलेले २५ लाखांचे ४९६ ग्रॅम सोने हस्तगत ...

५ शेतमाल चोरट्यांना अटक; ८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 5 agricultural thieves arrested 8.90 lakhs in question seized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :५ शेतमाल चोरट्यांना अटक; ८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याची माहिती ८ मे रोजी पोलिस प्रशासनाने दिली.  ...