लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Weather Updates : 'महाराष्ट्रात आठवडाभर गारपिटीसह अवकाळीची शक्यता'  - Marathi News | Maharashtra Weather Updates : 'Possibility of inclement weather with hail for a week in Maharashtra' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Updates : 'महाराष्ट्रात आठवडाभर गारपिटीसह अवकाळीची शक्यता' 

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या पाच जिल्ह्यात तर मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यतेची तीव्रता अधिक जाणवते.  ...

'त्यानं' शरीरात लपवले होते १५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर अटक - Marathi News | hidden 15 crore worth of cocaine in his body, arrested at Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्यानं' शरीरात लपवले होते १५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर अटक

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हरी कोस्ट येथून मुंबईत कोकेनचा साठा येत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

एकाच दिवशी पाच भामट्यांच्या आरपीएफने बांधल्या मुसक्या; ईतवारी स्थानकावर तिघांना तर गोंदियात दोघांना अटक - Marathi News | RPF action Three arrested at Etwari station and two at Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच दिवशी पाच भामट्यांच्या आरपीएफने बांधल्या मुसक्या; ईतवारी स्थानकावर तिघांना तर गोंदियात दोघांना अटक

अटकेतील चोरटे रेल्वे प्रवाशांचे सामान चोरत होते.  ...

राहुल गांधी व २४ पक्षांची आघाडी म्हणजे खिचडी; कोणीच कोणाला मानायला तयार नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Rahul Gandhi and the alliance of 24 parties is Khichdi No one is ready to believe anyone - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधी व २४ पक्षांची आघाडी म्हणजे खिचडी; कोणीच कोणाला मानायला तयार नाही - देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे ऐकतो तेव्हा प्रश्न पडतो ही लोकसभा ची निवडणूक आहे की महापालिका का ग्रामपंचायतची ...

टेम्पोतून बेकायदा मद्य वाहतूक, चार लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal liquor transport from tempo, goods worth 4 lakh 13 thousand seized | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टेम्पोतून बेकायदा मद्य वाहतूक, चार लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी टेम्पोचालक अमित यादव याला अटक केली असून त्याने दारू कोठून आणली? कोणाला पुरवठा करणार होता याचा तपास सुरू आहे. ...

घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, २२८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | House burglary suspect arrested, 228 grams of gold jewelery and valuables worth lakhs seized | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, २२८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल केली असून ५७ गुन्हे याआधी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी गुरुवारी दिली आहे. ...

मालकाला बोलण्यात गुंतवले; दिवसा - ढवळ्या हातसफाई करून दागिने पळवले, येरवड्यातील घटना - Marathi News | engaged the owner in speaking; During the day - Dhawala washed his hands and ran away with jewellery, an incident in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालकाला बोलण्यात गुंतवले; दिवसा - ढवळ्या हातसफाई करून दागिने पळवले, येरवड्यातील घटना

सराफी पेढीतील कप्यात ठेवलेले मंगळसूत्र, मणी, सोन्याच्या नऊ अंगठ्या असा एकूण १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला ...

"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा - Marathi News | UK NSA meets Ajit Doval and Jaishankar, security, technology, khalistan and sikh radicalisation concern, regional affairs on top agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा

NSA Ajit Doval On Khalistan : अजित डोवाल यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. ...

PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता - Marathi News | IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : RCB 119/3 IN 10 OVERS AND RAIN STOPPED PLAY, If the match is abandoned, both RCB and PBKS will be eliminated from IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज नॉक आऊट सामना धर्मशाला येथे होत आहे. ...