चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविताना आपण दाखल केलेल्या पोलिस तक्रारीचीही दखल घेण्यात यावी, असे बिभवने अटक होण्यापूर्वी दिल्ली पोलिसांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. अटकेनंतर बिभव कुमारने न्यायालयात अग्रीम जामिनासाठी याचिका दाखल के ...
मतदानाचा शेवटचा टप्पा असल्याने व त्यातही बहुतांश मतदारसंघ मुंबईतील असल्याने राज्यासह देशातील प्रमुख नेत्यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता. ...
नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी महामुंबईतील १० आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने सांगता होईल. सूर्याने डोळे वटारलेले असताना नेत्यांनी मात्र मैदान गाजविले. ...
१०६ टक्के पाऊस होण्याचे संकेत... दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे. ...